पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/502

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

manufactory of gilt toys, cheap jewelry, &c."] a. counterfeit बनावट. २ gandy but worthless (slang.) दिखाऊ, कुचकामाचा. B. n. बर्मिन्घाम येथें तयार केलेली नकली वस्तु. २ खोटें नाणें. ३ a spur घोड्याला मारण्याची टांच-आर f- आणी f.
Brunetie ( broon-et') [Fr. brunetie, fem. of brunet, brownish.-M. H. Ger. brun, brown; See Brown.] n. a girl or woman of a dark complexion काळीसांवळी मुलगी f-बायको f. (opposite of Blonde). B. a. having a dark tint काळा रंग असलेली, कृष्णवर्णाची, श्यामा.
Brunt (brunt) [ Probably imitative. 0. E. brunt, bront, from Iccl. bruna, to rush. ] n. the chief violence of (पहिल्या जोराचा) मारा m, तडाका or तडाखा m-धडाका m-कडाखा , धडक.f; as, The B. of the battle. २ the chief stress (as of a blow) (पहिलाच) धक्का m, धडका M, थप्पड. ३ (पहिलाच) मारा m-भडिमार m; as, The heavy B. of a cannonball. ४ (पहिलाच) मुख्य भार m; as, The B. of affairs. ५ मुख्य जोर; as, The B. of his arguments कोटिक्रमाचा मुख्य भार-मुख्य जोर. B. v. t. धक्का m-मारा m- भार m. सोसणें. २ fig. भार आपल्या शिरावर घ्यावयास तयार असणें. To bear the brunt of fig. (बचावाकरितां) धक्का-मारा सहन करणें. (ह्या शब्दाचा burnt शब्दाशीं संबंध असावा असें डॉ. मरे साहेबांचें मत आहे.)
Brush (brush) [0. Fr. brosse, brushwood. ] n. कुंचला m, कुंचली f, ब्रश m, बरास M. २ (of painter) कलम n, कुंची f, ईपिका f, तूलिका f, तूली f. ३ (of weavers) कुंचणी f, कुंची f. ४ (of peacock's feathers, palm leaves, &c.) कुंचा m, मोरचेल or मोरचल,चौरी (of white hair). ५ rub. घसराm, घसकाm, घण्टा m, चाट, थोडा स्पर्श m; as, “We got a B. from the wheel as we passed.” & a skirmish, a slight encounter चकमक (v. झड), झटापट.f; as, " A B. with the enemy.” ७ (ब्रशसारखें) कोल्ह्याचें गोंडाळ शेपूट n. ८ elect. कुंचल्यासारखा वारीक लवचिक तारांचा झुपका m. ९ कुचलणें n, कुंचल्याने साफ करणें n. १० झाडझुडूप n. ११ झाडांच्या फांद्या. B. V. t. कुंचल्याने झाडणें-साफ करणें, झाडणें, कुंचलणें. २ (with off) to whisk, to flap झाडणें, झटकणें, झटकावणें, (कुंचल्याचा) झटका m-झटकारा m, मारणें-देणें. ३ (with up) to retouch, to polish ओजवणें, घासणें, घासपूस f करणें, उजळा देणें. ४ (with up) (study, &c.) उजळणें, उजळणी f. करणें g. of o., collog. घर्षण n. करणें, जागृत-तयार-&c. करणें. B. v.i. ( with by, along, against) ओझरता जाणें-पडणें-लागणें, खेटणें, घसटून जाणें, झगटणें, खरकणें or खुरकणें, घसराघसका-घष्टा-देऊन जाणें. Brushing v. घांसणें. B. a. घासणारा, साफ करणारा. Brusli-wheel n. 'बरास चाक,' घर्पणाच्या योगानें चालणारें चाक n, खरखरीत केसांचें घर्षणचक्र n. ३ जाड कांट्यासारख्या केसांच्या परिघाचें