पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/500

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Brougham (brõõ'am) [named after Lord Brougham.] n "धूम," एका घोग्याची झांकणाची गाढी , हिला दोन किंवा चार चाकें असतात व तीं एकदम गरदिनीं फिरूं शकतात.
Brought ( brawt ) pa. t. & p. p. of Bring (v. V. 1.) आणलेला, &c., आनीत, आहत.
Brow ( brow) [A: S. bru; Sk. भ्रू , the eyebrow.] n. the arch over the eye भिवई, भ्रकटी, भ्रू f. [To KNIT THE Bs भिवयांस गांठी f. pl-अढी f, घालणें, भिवया f, pl. चढविणें.] २ (usually pl.) the eyebrow भिवईचे केंस m. pl., भोवई or भवई or भिवई . ३.fig. the forehead कपाळ , निढळ or निढाळ n, भाळ n.; as, “ Beads of sweat have stood upon thy B. [BY THE SWEAT OF THY B. निढळा(ळ)च्या घामानें.] ४fig. (of a hill, &c.) माथ्याची कढ, गळा m, गळवटा m. ५ the general air of the countemance मुद्रा f, मुखचर्या f; as, He told them with a masterly B.' ६ कोळशाच्या खाणींतील गल्लेरी f ७ fig.माथ्याचा देखावा m, दर्शनी भाग m, दृश्यबाजू f. Brow-ague 2. कपाळ दुखणें, कपाळशूळ m. हा रोग डोक्यावरच्या बाजूस होतो. Browbeat v.t. (गुरकावणी दाखविण्याकरितां ) भिवया चढविणें, चढवून बोलणें, भिवया चढवून बोलणें, डोळे m. pl. चढवणें-उगारणें-गुरकावणें-वटारणें-फाडणें, (अपमान करण्याकरितां ) पिंजारणें, डोळे m.. उगारून-गुरकावून-वटारून-फाडून-पिंजारून-&c. बोलणें-दाबणें-दपटणें-&c., गुरकी-गुरकावणी दाखवणें; as, To browbeat & witness. Browbeat pa. t. & bo beaten p. p. Brow-beater n. भोंवया चढवून बोल-णारा. २ धमकी देणारा. Brow-beating n. (v.V. ) act. डोळे चढवून बोलणें n, &c., घसरा m, गुरकी f, गुरकावणी f. Brow-bound a. किरीट घातलेला, मुकुट घातलेला. Browless a. निर्लज्ज.
Brown (brown) [A. S.brun, brown; Sk. बभ्रु, tawny: a. उदी, उदी रंगाचा, बदामी, तपकिरी, मुगदुमी.N. B. These words express different shades of brown [DARK B. घनसावळा, कपिश. LIGHT OR REDDISH B, भुरा OR भोरा, मळ्या.] २ (obs.) चकचकीत; as, My brownie brown sword. B. n. घनसांवळा रंगm, उद्री रंग m, तपकिरी रंग m. B.v.t. उदी रंग m. देणें, उदा रंगाचा करणें, गहिरा-तांबुस रंग देणें; as, To B. meat or flour. B. v. i. तांबुस रंगाचा होणें. Brown-bess n, जुनी इंग्रजी कठीण चापाची बंदूक f, 'ब्राउनबेस.' Brown-bread n. (बिनचाळलेल्या कणकेची केलेली जाडी- भरडी) तांबूस भाकर f. Brown-George n. कठीण बिस्कुट n, 'ब्राउनजॉर्ज'. Brown-paper . (आच्छादनार्थ) तपकिरी जाड व मजबूत कागद m, 'ब्राउन' कागद", पुठ्याचा कागद m. Brown-stout n. 'उदी स्टार एक जातीची मादक दारू f. हिचा रंग तपकिरी असून हिचा उपयोग प्रथम लंडन येथील पोर्टरांनीं म्हणजे हमालांनीं केल्यावरून हिला पोर्टर हें नांव पडलें.