पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/494

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंद, रुंदट, रुंदेला (R), रुंदीचा, विस्ताराचा, विस्तीर्ण, विस्तृत. [(OF CLOTI) मोठ्या पन्ह्याचा. B. AS LONG fig. एनएकच, एकुन क्षेत्रफळ सारखंच, एकृण तेंच, एकूण हिशेव एकच. BROADISH रुंद, रुंदट.] २ gross, coarse, Prudely plain, trant धसक्याचा, बेमुरवतीचा, बे. मुलाज्याचा, धडकभडक, धडकफडक, निर्भीड, विचकट, बीभत्स, अश्लील; as, A B. compliment. A B. joke, B. Phumour, B. ballads. ३ (day-light) भणभणीत, फटफटीत; It is B. daylight भणभणीत उजाडलें. ४ (-views, sentiments) comprehensive प्रशम्तपणाचा, प्रशस्त, व्यापक, बहुग्रह. ५ असंदिग्ध, खुलाखुला, व्यापक आणि स्पष्ट; as, "The words of the constitution itre broad enough to include the case." ६ उदार, उदारवुद्धीची; as, “ This is a broad statesmanlike manner of viewing at things." ७ उघड, खुला, स्पष्ट; as, A broad hint. ८ मोकळा, बंधनरहित, इतस्ततः संचार करणारा; as, "As broad and general as the casing air.” Shakes. ९ (fine arts) ठळक ठळक असा-प्रमाणाचा. Broad ११. एखाद्या वस्तूचा रुंद भाग m; as, The B. of an Oar'. २ सिलिंडरा, कांठ वांकविण्याचे हत्यार. Broad, Broudly adda:. Broad-arrow 21. रुंद बाण M, बाणासारखी खूण f (A). ही खूण सरकारच्या मालावर असते. Broadd awake . पुरा जागा, डोळ्यांत तेल घालन टपत बसलेला, तत्पर. Broad-breasted, Broadchested a. भरछातीचा, छातीपूर, कपाटवक्षा, विशालवक्षा, उरस्वान्(न), अश्वोरस्(स). Broad-brim V. रुंद कांठाची टोपी . २ क्वेकरपंथी. See the word Quaker. Broad-brimmed c. Broad-cast n. मुठीची पेरणी. Broad-cast cc. मुठीचे पेयाचा, मुठीने पेरलेला-टाकलेला. Broad-cast adv. विस्तृत रीतीने पेरलेल्या स्थितींत. Broad-cast v. t. मुठीने पेरणं. २ fig. सर्वत्र प्रसार करणं. Broad-church 2. इंग्लंदांतील चर्चमधील एक उदार विचारांची-सहिष्णुमंडळी.. Broad-cloth n. दप्पट (डबल) पन्ह्याचे कापड . Broaden 8. t. रुंद करणे, रुंदावणे. B. 2'.i. to grow broad. रुंदावणे, पसरट होणे. Broad-eyed al. मोठ्या डोळ्यांचा नजरेचा, मोख्या पाहणीचा. २ उघड्या डोळ्याचा, जागा. Broad. guage रुंद अंतर, रुंद साप, साडेछप्पन्न इंचांपेक्षां ज्यास्त रुंदीचे आगगाडीच्या दोन रुळांमधील अंतर. Broad'. ly adv. (v. A. 1.) रुंद. २ बेमुरवत, बेमुरवतपणाने, बेमलाज्याने. Broad'ness 20.(v. A. 1.) रुंदी 1, रुंदपणा m. २ बेमुरवतपणा m, घसकेपणा , निर्भीडपणा M, अश्लीलपणा , बीभत्सता f. Broad-seal १. (राष्टाचा) रुंद शिक्का m-मोर्तब, इंग्लंदाचा शिक्का m. Broad.sheet ११. पाठकोरा ताव m. Broad-shouldered a. विशाल. , अंसल, Broad-side n. the side of the ship above the waterline from the bow to the quarter गलबताची जलरेषेवरील रुंदट बाजू. २ गलबताच्या संदट बाजूवरील एकदस सोडतां येणाऱ्या सर्व तोफा. a a rolley of abuse, or denunciation fitopiar E