पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/493

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

fiili temper, resistance, or pride आपला स्वभाव-पराक्रमपाणी प्रदर्शित करणे. Bristled p. 4. सुळ्या केसांचा, कंटकित. Bristling pr. p. Brist'liness N. Brist'ly ade: शूकयुक्त, शूकविशिष्ट, खरखरीत. Bristol . ( bristul) 2. इंग्लंडच्या पश्चिमेकडील वंदर. Bristol-board n. एकजातीचा गुळगुळीत पुठ्याचा कागद. Britain (britān) [By far the most probable derivation is that suggested by Bochart from the Phenician Baratanic (country' of tin) contracted into Bratan.'] 2. ब्रिटनदेश n. The Great Britain (इंग्लंड, वेला आणि स्कॉटलंड मिळून) मोठे ब्रिटन n. The Greater Britain, the whole British Empire pe carent 3754 1. Britan'nia, Britannia metal (brit-an'ia-met'l) n. a metallic alloy of block-tin, antimony, bismuth and copper कथील, अंज (antimony), विस्म आणि तांबे यांचे पांढरं मिश्रण , ब्रिटानिया धातु . Britannic (britanik) 1. ब्रिटन देशचा. British a. ब्रिटिश, ब्रिटन देशचा. British lion an Englisluman who has courage all round ब्रिटिशसिंह. हैं विशेपण इंग्रजी मनुष्याला त्याच्या शौर्याबद्दल लावतात. Britisher n. ब्रिटिशच्या मुलुखांतला मनुष्य m. Briton n. घिटन m, ब्रिटन देशचा मनुष्य m. Brittle ( brit'l) 8. ठिसूळ, ढिसळ, ढिसूळ, ठुसकर. २ that brealks easily कडक, भंजनशील. ३ fig. अल्पकाळ टिकणारा, क्षणभंगुर. Britt'leness १. (v. A.) ठिसूळपणा m, ढिसळपणा m. २ fig. अल्पकालिकता. Brittle-star v. star-fish तारामत्स्य, माशा सारखा तारा. Broach (broch) [ Fr. broche, a spit, a point.] ११. (obs.) a spit सळा m, शूल m. २ arul, bodkin दाभण m, सळई . ३ mech. भोक पाडण्याचे हत्यार , बारीक सामता m, गिरमीट m. ४ दांडा m, शंकु m. ५ (masonry) टांकी, चिरणी, आड m. ६ मनोन्याचा कळस m. ७ फांसा 3, अडकवण १. ८ the sticle fironm which candle wicks are suspended for dipping (मेणांत बुडविण्याकरितां) वाती ठेवण्याचा दांडा 2. ९ (किल्ली घालण्याचा) कुलपाचा कांटा m. B. e.t. to spit (obs.) सळ्यानें-सळावर-सळईने टोचणे. २ to Tierce in order to draw भोंक - तोंड 22- पाडणे. ३ (a store) सोडणे, फोडणे, उघडणे. ४ to give out, to disclose फोडणे, काढणे, प्रसिद्ध-प्रगट-&c. करणे, चौघांत आणणे; as, To B. a new subject नवीन विषयाची हालचाल करणें-उपक्रम करणे, नवीन विषय काढणे. ५ to shape roughly by chiselling with a coarse tool fegatta आकार आणणे, डगळणे, डगळून ठेवणे. Broacher n. उपक्रम करणारा. २ सळ. To broach the admiral रेल्वेतून नेतांना किंवा सांध्यांतून कांहीं दारू चोरून घेणे. - Droach to nant. एखादें जहाज वान्याच्या बाजूस फिरविणे. road (brawd) [ A. S. brad, brond.] a. wide 30