पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/491

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अवस्थेस-शेस-&c. आणणे. ४ to sell for किंमत आणणे; A9, What does coal bring per ton? 4 (with about) to effect घडवून बनवून जमवून-&c. आणणे, घडविणे. ६ (with doun) lit. & fig. खाली आणणे, fig. अवनतीस नेणे. (७) पाणउतारा करणे; as, To B. down high looks. (c) टेंकीस-जेरीस आणण, वांकवून टाकणे; as, "To B. down my gray hairs with sorrow to the grave." ७ (with forth) to bear जन्म देणे, उपजविणे, प्रसविणे, विणे. ८ (with forth.) to light, to mublish उघडकीस उघडिकेस-उजेडास-उघड दशेस-चवाव्यावर उमाल्यास-&c. आणणे (of bad things), प्रसिद्ध करणे, प्रसिद्धीस आणणे (of good things ). ९ (with forward ) to adduce पुढे आणणे करणे, उभा करणे, उपन्यास करणे g. of o.; as, To B. forward arguments. १० (with in) (a) to produce as income (पासून) उत्पन्न प्राप्ति-आय (B.)-&c. होणे, वसूल येणे, घसूल करून देणे. (३) प्रचारांत आणणे, रूढ करणे. ११ (with off') (a) दूर नेणे. (8) सुटका मिळविणें, दंडमुक्त करणे. १२ (a) (with on) (पासून) उद्भूत होण-निघणे, उत्पस करणे. (8) उपस्थित करणे, आरंभ करावयास लावणे; as, To B. on a battle, &c. १३ (with on one's self) to trouble आपल्या पायावर (धोंडा) ओडन घेणे-पाडून घेणे-मारून घेणे, खोकला विकत घेणे (idio). १४ (with on one's way) मार्गावर-ताळ्यावर आणणे. १५ (with out) दर्शविणे, ठळक रीतीने पुढे आणणे, लोकांत प्रसिद्ध करणे. १६ (a) ( with over ) मन वळ...वणे, वळवून घेणे, समजावणे, समजाविशी सिमजावीस सिमजूत सिमजी f-&c. करून आपल्या बाजूस पक्षास जाणणे-ओढणे. (8) पैलतीरी नेणे, पलीकडे नेणे, (संकटोसून) पार पाडणे. १७ (with round) शुद्धीवरकौलास० आणणे, बरा करणे; as, To B. a person round. 96 ( with to ) to restore to correcion4812888 शद्धीचर-देहभानावर-&c. आणणे. १९ (with under ) to subdue-घ्या हाताखाली हुकुमांत-ताब्यांत-लगामीत&c. आणणे, वश करणे, जिंकणे; as, To B. to do a certain thing. po (a) (with up) to pull in, to curb आटोपून-ओढून-&c. धरणे, आकळणे, लगामी धरणे. (8) बाळगणे, आपंगणे, पाळणे, पोसणे, पालन-पोषण करणे, लहानाचा मोठा करणे. (c) शिकविणे. (d) पुढे आणणे as, To B. up a subject. (e) कोर्टापुढे आणणे. (f) गति बंद करणे; To B. up a horse. (9) ओढून घेणे. To bring home lit. घरी आणणे. २ fig. पूर्णपणे सिद्ध करणे, ठसविणे, (ची) खात्री करणे, अंगी लावणे, परी घालणे. ३ (naut.) (नांगर उचलून) त्याच्या जाग्यावर ठेवणे. To bring into play चालू करणे, गति देणे. To bring a ship to जहाजाची गति बंद करणे To bring to light प्रसिद्धीस आणणे. To bring to mind आठवण करणे, स्मरण देणे. To bring to pass घडवून आणणे, घडविणे. To bring to bear घददिणे. To bring to book चुकीत पकडणे. To bring to the hammer लिलाव करणे. Bringer n.