पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/484

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

in printing breviaries. ] 2x. print. ब्रेव्हिअर नांवाचा ठसा m.

Brevity (brev'it-i) (L. brevitas,brevis, short. ] n. (v.A. 2.) अल्पताf, विस्ताराभाव m, अविस्तराm,विस्तारराहित्यn,संक्षेपm,संक्षिप्तकथनn,अटपसरपणा m. २ briefness of time अल्पकालताf. 
Brew (broo) [A. S. Creowan, to brew. The original meaning seems to have been to make (ale, beer, and the like) by infusion, boiling and fermentution.] v.t. निरनिराळी द्रव्ये मिळवून तयार करणः ( beer, ale, &c.) काढणे, गाळणे; as, She brem. (गाळत्ये) good ale. २to devise (scheme) बांधणे  fig. बनावणे, रचणे; as, To brew a plot. B.v.i. fig. to hatch mischief or evil पिकणे, धुमसणे, शिजणे. २ बीर दारू करण्याचा धंदा करणे. ३ (मिश्रणाने ) तयार होणे; as, A storm brews. Bre wage n. कढवून तयार केलेले मादक पेय n. २ दारू गाळण्याचा क्रियाf, दारूची भट्टी लावणेn. ३ (मीठ वगैरे) उक" तयार करणे. Brewer n. कलाल, काळण. Brever Brew-housen.बीरदारूचा दारूगाळण्याचा कारखाना दारूची भट्टी. Brewing १४. दारू तयार करणे n. एकाच वेळी तयार केलेलीदारूf. Brewster n. कलाल . 
Bribe (brib) [Fr. brribe, broken victuals gives ___to beggars. ] ११. लांच f, (colloq.) अंतस्थ , पानसुपारीf, idio. पान्हवणn, idio. तोंड दाबणे n, रुशवत f, खुलवर f. n. [To stop the mouth with a B तोंड n. दाबणेf, idio. To take B. or bribes लांच f.खाणे, अवदान n ,हातm  गपका m. मारणें, चावणे चरणे idio.] २ लुचपत. ३ नीतिभ्रष्ट करणारे कारण " Bribe-eater (?), Bribe-taker n. लांच खाणारा m, खोर c, लांचखाऊ c, लिदवळ (obs.), पेंडीचे गुरूं (obs)n. Bribe v.t. लांच f. देणे, लांचावणे, अवदान . दणः m-मूठ . दावणे चेपणें-शेकणे, तोंड १-दाबणे, पल चारणे, आडव्या हाताने देणे, हाती घालगे. [ TO  B etensively रान n. भारणे.] २ लांच देऊन .. बाजूचा करणे. B.v.i. एखाद्यास लांच देणे; as, bard may supplicate, but cannot bribe.” Golası Bribable a. लांच देण्याजोगा. Bribed p. (. लांच दिलेला, लांच खाल्लेला, अंतस्थ घेतलेला..to be bribed, to be won over by brrivery लांचाविणे. ११. (v. V.) लांच देणारा, लांचाविणारा, मूठचेप्यार तोंडदाब्या, चाटू. Bribery n. लांच देणे १०लांचखोरी , लांचेचा व्यापार m. B.--compro and corruption लांचलुचपत , लांचलूप Jha चापसीf. Bribery-oath १५. एखाद्याने मत be देताना घेतली नाही अशाबद्दल त्यापासून घेतलेली शपथ f 

Bric-a-brac (brik-abrak)[Fr.brire,a fragment,a bit, from 0. Dut. brick, a piece, 'from to break. "brac in bric-a-brac is the riovchet bric. ] n. odds and ends of curinsitirs मौजेचे हौसेचे सटरफटर पदार्थ-वस्तू f.