पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/482

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(obs.) (breeches) चोळणा m. [B. JUST COVERING THE POSTERIORS गांडचोळणाm. B. just covering the thighs मांडचोळणा m,मांडीचोळणा m.] Breech v. t. इझारf. विजार &c-घालणे, चोळणा नेसवणे, झांकणे. २ (obs.) ढुंगणावर &c-मारणे. ३ (बंदुकीचा प्रत्याघात होऊ न देणारी) दोरी बांधणे; as, To breech a gun. Breeched a. Breeches n. चोळणा m, मांडचोळणा m. Knee-breeches गुडघ्यापर्यंतचा चोळणा m, गुडघी f. Breeching n. (obs). लेंडी (घोड्याच्या खोगिराची). २ ढुंगणावर मारणे १५. ३ तोफ उडविल्यावर ती प्रत्याघाताने मागें सरू नये म्हणून तिला बांधलेली दोरीf. B. a. फटके मारण्याजोगा. Breech-loader n.एक प्रकारची तोड्याची बंदूक .Breechloading n. तोड्याची बंदूक भरणे. Breeches-Bible प्रॉटेस्टंट लोकांचें जिनीवा बायबल ११. Breeches-parb. theat. नाटकांत मुलीने पुरुषाचा वेष घेणे. To wear the breeches colloq. नवन्याचा अधिकार हिरावून घेणे. Breed (brēd) [A. S. bredar, to nourish. ) v. t. to generate, to engender उत्पन्न करणे, उत्पादन -उद्भावन n-उत्पत्तिf. करणे g. of o.; as, Every mother breeds not sons alike. 2 to occasion, to produce, to cause उत्पन्न करणे, उत्पादणे, उद्भावणे, उपस्थित करणे; as, To B. a storm or To B. a disease. ३ जन्म देणें ; as, A pond breeds fish. ४ to bring up, to rear पाळणे , पोसणे, पालनn पोषण n-&c- करणे g. of v., लहानाचा मोठा करणे. ५ शिकवून तयार करणे. ६ ( cattle) to raise, to rear उपजवणे, निपजवणे, संतति f-&cवाढवणे g. of o. ७to be the native place of ची जन्मभूमि असणे; as, A Northern country breeds ' stout men. Breed v.i. उपजणे. २ विणे. ३ उत्पन्न होणे; as, Dissensions breed among them. ४ गर्भार होणे: as, The mother had never bred before.' ५ अधिक होणे, वाढणे; as, I make it (my gold and silver) breed as fast.' Shakes. ६ अवलाद उत्पन्न करणे. उत्पन्न होणे, जन्म होणे. Breed n. progeny, race, family, offspring बिजवट n, वाढाm. २ (of cattle) stok ताणा m, बिजवटn, थळ n, थळीf, खाणf, जात f,अवलाद f. [OF A GOOD B. थळीचा, थळाचा.] ३ संततीf. ४ वीतf, वीण f. Breed'-bate n. कळलाव्या, आगलाव्या, कळीचा नारद m, नारदमुनि m (obs.), भांडणें उपस्थित करणारा m. Breeder n. Breeding p. a. (of female animals) not barren वितीगाभती,वितीफळती, भादी. Breeder n. पोसणारा m. Breeding n . पोषण n, पालन n, संवर्द्धन n, पैदास्तीf. २ education, manners माणुसकी f, सुजनताf, सुजनत्व n, शिक्षणn. ३ उत्पन्न करणें n. ४ विनय m, रीतf, आचरण n. ५ फळणे n, गर्भधारण n. Cross-breeding भिन्नकलोत्पत्ति f. Breeding in and in एकजातीय उत्पत्ति F. Good breeding सुशीलता' f, शिष्टता f, चांगले वळण n. Breeding pr. p. Bred pa. p. N. B.-Breed हा शब्द पाळीव जनावरांच्याच जातीला