पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/480

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Breast-wheel n. (पाणचक्कीमधील) मुख्य चक्की (चक्र); ही चक्की-चक्र-फक्त पाण्याचे जोरावर चालते व ती अधी पाण्यांत असते. Breast-work n. fort. संरक्षणाकरिता घाईने बांधलेला छातीइतका उंच तट m, वरंडी f, वरंड f. An infant at the breast तान्हें मूल n, स्तनपान करणारे मूल n, पितें मूलn , स्तनंधय n. Breath ( breth) [A. S. traeth, a breath. ] n. श्वास m उच्छास, (pop.) उसासा m, दम m; as, To be our on breath from violent exercise. [ IN A BREATH एकदम, एका क्षणांत, अत्यल्पकाळांत. SVEETENING THE B. (AS AFTER A HEAL) मुखशुद्धि f. ANYTHING (BETEL-LEAR, &c.) TO SWEETEN THE B. मुखवास m, मुखवासनn " THAT CAX RETAIN HIS B. A LONG TIME gustos श्वास कोंडू शकणारा मनुष्य, जितप्राण. THAT IS OUT OF वेदम. To DRAW B. श्वास m. ओढणे. To HOLD ONE'S B. दम m. छाटणें-धरणे. To LABOUR FOR B. धापा टाकण धापलण, धापणे. To STOP ONE'S B. दम m. कोंडणे. To s" PEND OR RESTRAIN. THE B. प्राणायाम m. करण - SUFFER TO TAKE B. दम m. घेऊ देणे. To take Dr. m. खाणे-घेणे. To WASTE ( OR LOSE ) ONE's B. ताड वाफ . गमावणे.] २ झुळूकf, वाऱ्याची लहरf breath of wind. ३ श्वासोच्छास करण्याची शक्ति f,प्राण m. ४ वास m, सूवास m; as, The B. of "" ५ नुसता शब्द m; as, "A breath can make them a breath has made." अगदी स्वल्प-अत्यल्प प्रयत्न जीवनशक्तिf , जीवनकारण n, जीव m; as, 'He is the breath of this movement.' ७ एक क्षण दम जितका वेळ लागेल तितका वेळ m, अगदी थोडा काळ m. as, “ He changes in a breath." ८ (दम घेतलयाने ; as, "Give me some some little pause.' ९ उदार m. Breathi Breath'ableness n. To catch one's breath The थोडा वेळ बंद करणे. The news took away his breath(अतर्कित व भीतिदायक असल्यामुळे) त्या बातमीने त्याला आश्चर्यचकित केलें-घाबरविलें. With breath (पूज्यभावानें अगर भीतीने) कमी झालेल्या श्वासाने . Below or under one's breath स्वरानें. Breathless a. श्वासोच्छासाशिवायचा.२ पुर्ण , पुरा; as, Breathless attention, expectation& c ३ dead श्वासोच्छ्रास नाहीसा झालेला, मेलेला ;as Breath'less body. Breath'lessness n . Breathe (brēth ) v. i. to respire श्वासोच्छस (pop.)श्वासोश्वास m- करणे-टाकणे, श्वास m. सोडणे टाकणे "श्वास m. वाहणे-चालणे g. of 8., श्वास m. असणे in.co २ to take breath, to have an interval of rest दम m खाणे -घेणे-टाकणे, उमास or उमासा m. टाकणे, उमस of ४. खाणें or ins. com. पडणे: as, " Breathe a and work again." ३-(the air) to blou झुळझुळ adv. वाहणे, झुळझुळणे, झुळकणे, संथ थंड मंद . वाहणे; as, The air breathes upon us mosts sweetly.