पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/478

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उफणणे, फुटणे, सुटणे, आंगफुटणी f.होणे, दरदरणे, दरदर or रां फोड m. pl. येणे. १० (with out) to become dissolute de., to run wild सुटणे, निसवणे, निसत होणे, बंधनांतून जाणे, आरवण्यांतून जाणे. ११ (with up) to dissolve, as firms, associations, companies भंगणे, तुटणे,सुटणे,फुटणे,फाटणे,फांकणे, n-तुटातुटी or तुटातूटf , भंगm - बिघडm नितुटकn -&c. होणे g. of s., with implications of completeness and ruinousness भया भंगास जाणे; as, The clouds are breaking. १२ (with up) to come to pieces उखळणे,निखळणे,विखळ f ,उखळा उखळf होणे, सुटणे, फाटफूटf होणे. १३ ( with with ); to fall out with, to quarrel with बिघडणे , फुटणे, तुटणे, बेबनाव होणे, भांडणे. १४ एकदम जोराने येऊन-पडून फुटणे ;aS, A second deluge over our heads may B.' १५ दुःखाने फुटणे-व्याकुळ होणे; as, His heart broke in grief. १६ (जणूं काय फुटून-मोडून) एकदम बदल होणे; as, "To B. into a run or gallop." [To BREAK AWAY (मोडून-फुटून) दर बाजूला होणे. २ एकदम निसटून-बंधमुक्त होऊन पळून जाणे. To B. DowN मोइन खाली पडणे, उलथून पडणे, उलटणे, हाती घेतलेल्या कामांत यश न येणे, गोंधळून जाण, घाबरून जाणे, अवसान सुटणे. To B. FORTH (FLAME, LIGIIT, PASSION, WAR, DIS. EASE ) एकदम प्रादुर्भाव होणे, फुटणे, भपकन् वर दिसणे, एकदम दृष्टोत्पत्तीस येणे. २ आश्चर्याने एकदम बोलत सुटणे. To B. FROM पासून निसटणे. To BREAK INTO आंत घुसणे. To B. IN UPON (भलत्या वेळी) जोर करून आंत घुसणे, एकदम घुसून अडथळा करणे; AS, "IET US NOT BRBAK IN UPON HII." To B. LOOSE मोकळा होणे-सुटणे; AS, "WHO WORLD NOT, FIXDING A WAY, BREAK LOOSE FROM JIELL?” To B, OFF संबंध तुटणे, (पडून-मोडून) वेगळा होणे, एकाएकी बंद QS0t. To B. OUT (AN EPIDEMIC, DISCORD, LIGHT,, FIRE, DISEASE, RIOT, WAR, REBELLION) एकदम उमटणे, एकदम भडकणे, एकदम प्रादुर्भाव होणे. To B. OVER हद्द सोडून जाणे. To B. UP काही वेळ बंद होणे-बंद ठेवणे; AS, 56 TODAY TIIC SCHOOL WILL BREAK UP FOR IIOLIDAYS FOR ONE WEEK." To B. UPON-च्यावर आंत एकदम प्रादुर्भाव किंवा उदय होणे. To B. WITH कब्जा किंवा भांडण, होणे. To B. VITHI TIIE PAST मागचा संबंध तोडणे.] Break n. an opening, a gap खिंड.f. dim. खिंडकुली f, or लें , खिंडार n , orरें n , खांडार n .२ n opening, an interruption, ca stoppeage खंड m, तूटf, फूटf , फटf मोडा m, अंतरn , खळ m. as, Five years without a B. ३ (in the weather) उघाड f, or उघाडीf (४. पड, )४ an intermission of time खाडा m , जागा F, अंतरn . ५विराम m. ६ सातत्यभंगm . ७ पहिल्याने दिसणे, प्रभातकाळ m; as, The B. of day. Breakable a. Breakage n. see Breaking. २an allowance for things broken फुटीतुटीबद्दल सूटf - मोबदला. Break down n . मोडकळीला येणे, लय m. ३ अपघाताने मोडणेn , मोडून खाली पडणेn . Breaker n. (v. V. T. 1.) तोडणारा, मोडणारा, &c., छेदक, विघातक, विधाती, भंगकर्ता, भंजक. २ किना-यावर-खडका.