पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/477

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फोडून सोडून) काढून टाकणें-दूर करणे. To B. THE BACK पाठीच्या हाडाचा सांधा उखळणे, पाठीचा कणा निखळणे. २.fig. निश्शक्त-निरुपयोगी करणे. ३ कामाचा कठीण भाग संपवणे, कामाच्या कठीण भागांतून पार पडणें ; AS, To B. THE BACK OF A DIFFICULT UNDERTAKING. TO BREAK DOWN मोडून नाश करणे-खाली पाडणे, मोडून जमीनदोस्त करणे. २ मोडून तुकडेतुकडे करणे-विस्कळित करणेंचुराडा करणे. ३ शक्ति, धर्य नाहीसे करणे, अवसान नाहीसे करणे . ४ हीन करणे, कमजोर करणे, कमजात करणे. To BREAK IN मोडून आंत घुसवणे. २ मध्ये अडथळा किंवा हरकत करणे. ३ भाषणामध्येच बोलणे, ALSO SEE THE 10th MEANING OF THE VERB. To BREAK OFF संबंध तोडणे, (पाडून-मोडून) वेगळा करणे, एकाएकी बंद करणे. To B. OPEN तोडणे, फोडणे; AS, “OPEN THE DOOR, OR I WILL BREAK IT OPEN." To B. OUT एकदम उदारणे, एकदम उद्गार काढणे. २ मोडून बाहेर काढणे; AS, To B. OUT A PANE OF GLASS. To B. OVER अवज्ञा करणे, भंग करणे; _As, "To B. OVER A RULE." To B. THROUGH आंत घुसून मार्ग करणे. २.fig. (मोडून) मुळीच पर्वा न करणे; _AB, To B. THROUGII ALL CEREMONIES. To B. __UP तुकडे तुकडे करणे. २ काही वेळ बंद ठेवणे; To B. ( ONE) ALL UP घाबरवून टाकणे, गडबडवणे, तिरपीट उडवणं, हबलंडी उडवणे, धांदल करून सोडणे. To B. BULK तारवांतील माल काढून घेणे. To B. COVER लपून बसलेल्या ठिकाणांतून बाहेर पडणे. To B. GROUND नांगरण्यास-खणण्यास प्रारंभ करणे, fig. कामास आरंभ करणे. To B. THE HEART दुःखाने कष्टो करणे. To B. THE ICE सुरवातीची संकट निवारून एकाद्या कामास सुरवात करणे, पहिली अडचण दूर करणे, (कार्यारंभी नेटाने अडचणी दूर करून) मार्ग खुला करणे. २ (संभाषणास) सुरवात करणे. To B.A JEST थटामस्करी करणे. To B. A LANCE WITH हल्ला करणे. २-शी सामना करणे. To B. THE NEWS (ऐकणाराला एकदम धक्का बसू नये ह्मणून) पोक्तपणाने एखादी दुःखकारक-भयंकर बातमी सांगणे. To B. A PATH रस्ता पाडणे. To B. THE PEACE (दांडगाईनें-भांडण तंटा करून) शांतता मोडणे. To B. UPON A WHEEL एखाद्या गुन्हेगारास चाकावर बांधून लोखंडी पहारीने त्याच्या गावाचा चुराडा करणे.] Break v. i. to part, to come asunder मोडणे, तुटणे, फुटणे as, Else, the bottles B. and the wine runneth out.” २to burst फटणे. ३to become bankrupt मोडणे, मोडावणे, तुटणे, बसणे, थकणे, निजणे, दिवाळेn . निघणे g. of s; as, He broke in this and became poor. ४ (in health, strength, spirits, &c.) तुटणे, थकणे, दमणे , माडकळणे , मोडकळीस-मोडीस येणे, मोडावणे, भागणे, घसरणे , पडणीस येणे. ५ (the voice), to become hoarse or cracked गळा m. फुटणें-पडणें-पिंजणे-बसणे, घांटी f. फुटणे-बसणे; as, A singer's voice breaks. ६ to fall out, to quarrel फुटणे, तुटणे, बिघडणे, बिघाड -फूट f. तूट f.होणे 9. of 8., निश्शक्त होणे, प्रक्रति बिघडणे, शक्तिहान होत जाणे; as, " How the dean begins to B." to yield, to fail, &c. मोडणे, मोडावणे, मोडकळणे, मागणे . ८to break: loose मटणे. मोकळा होणे (with out forth)ataannaama mtions उतणे, उगवणे ,