पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/476

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

his bread " or "To stand in the way of one's bread" is the correct English mode of expression. Where Mr. Candy has used to get one's bread, the idiomatic English expression is 'to earn one's bread.' Breadth ( bredth ) [A. S. brcedre, broad. ] 1. (v. A.)रुंदीf, विस्तार m, रुंदपणाm , व्यास m, रुंदावा m. [To INCREASE IN B. रुंदावणे.] २ (of cloth) पन्हा m; as, The B. of the cloth. [A SINGLE B. पाट M, पट्टे M, पाट (ड) गें, अटपळे (obs.) n. OF A SINGLE B. एकवरी. ३.fig. मनाचे औदार्य n, विशालबुद्धि f. ४ fine arts विशालता , एके ठिकाणी आणलेला पुष्कळपणा m. Breadthways atle. पन्ह्याने, रुंदीच्या बाजूने (see Broad). Break ( brāk) [A. S. brecan, to break; Ger. brechen.] v. t. to part by violence, to sever into distinct parts मोडणे, तोडणे, फोडणे, खंडणे, खांडणं, भंगणे (Poe.)' भेदणे, बिघडविणे, (चा) भंग-(चा) विघात करणे g. of, २ फाडणे, तुकडे तुकडे करणे; as, " Like hounds breaking up a fox." ३ मोडून विजोड करणे; as, To B. A set of things. ४ (गळू-शीर-धमनी) फोडणे. ५ फोडून मोकळा करणे; as, To B. ground. ६ ( मोडून-फोडून-ताडून कमकुवत करणे, नाश करणं, विस्कळित करण, ढिला करणे, चुरा करणे, चुराडा करणे. ७ to make bankrupt मोडणे, दिवाळं काढणे g. of o., बसविणे,निजविणे, नादार करणे, नापत करणे. ८ to crush the strength oh . wear out, to exchast निर्बल करणे, (प्रकृति) बिघडवणे क्षीण करणे ; as, “An old man, broken with the: storms of state." ९ हिम्मत खचवणे, नाउमेद करणे; as, " A person easily broken by aflliction" 10 (with in) to reduce to obedience or discipline to train वठणीस-वळणीस-चालीवर आणणे,राबणे, कमावणे , शिकवणे. [To BE BROKEN IN वठणीस येणे, पेटणे (?) ११ (वचनाचा-शांततेचा-पवित्रतेचा) भंग करणे, (कार: नियम-तह-करार-जूट-शपथ-लग्न-इत्यादि ) मोडणः १२ (फोडून-मोडून-तोडून-पाडून) रस्ता करणे-पाडणे, तुरुंग फोडून) बाहेर निघणे. १३ ( फोडून-बाजूला सार आत शिरणे. १४ (जूट-एकसारखेपणा-सातत्य) मा तोडणे, अव्यवस्था करणे;as, To B. the enomy's line.१५ to stop for the time, to suspend, to interrupt मोडती-मोडा घालणे, खंड-खळ पाडणे. १६ एकदम दिशा बदलणे; as, " A fast bowler can B. both ways." १७ उखळणे, विखळणे. निखळणे, उकलणे, विखळ-उखळाउखळ करणे, उलगडणे, उलकटण, विस्कळीत करणे. १८ (wind ) to crepritate पादणे, पाद करणे मोकळणे. १९ to disclose फोडणे, काढणे , काढणे करणे g. of o., मन मोकळे करणे; as, “Katharine B. thy mind to me." Shakes. २० (मध्ये ) थांबणे , मुक्काम करणे; as, To B. one's journey. २१ हुदा करणे, कामावरून दूर करणे, बरतरफ करणे; as, see a great officer broken. [ To BREAK AWAY (मोडून