पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/472

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

grand खासा, नामी, छानदार, उमदा, उत्कृष्ट, सुंदर; as, "It being a B. day, I walked to White-hall." ३ शूराच्या ढबीचा, दिसण्यांत चांगला; as, ' Wear my dagger with B. grace.' Brave v.t. to. defy, to challenge न डगमगतां झगडणें, हमतम m. दाखविणं, हमतमाने बोलावणे, नाकावर निंबू n. घासणे (?). २ तुच्छ मानणे. ३ to encounter with courage धैर्याने संकटाला पाठ देणे, शौयाने लढणे, धैर्याने झगडणे, छाती ठोकून सामना देणे करणे, सामना देत राहणे, छाती करून उभा राहणे. B. n. a man of daring courage शूर मनुष्य m. २ उत्तर अमेरितील शूर इंडियन. ३ उरफाट्या काळजाचा मनुष्य m. ४ (obs.) युद्धास-सामन्यास आमंत्रण n. ५ (obs.) धमकी.f; as, And so in this, to bear me down with braves.' Brave'iy adv. (v. A.) मर्दीने, हिंमतीने, शहामतीने, &c. शौर्यपूर्वक. २ उमदे पणाने, छाती करून, भपक्याने, दिखाऊपणाने. Braver ness n. Bravery N. (v. A.) शौर्य n, शूरत्वn, जवानमर्दीf, छातीf, मर्दी f, मर्दुमकी f, हिम्मत f, हिय्या m, क्षात्रधर्म m, शहामतf . २ उमदेपणा m, छानदारीf, छानीf, दिखाऊपणा m, भपका m; as, “With scarfs and fans and double change Ol bravery.'

Bravo ( brav'o ) [See Brave.] n. मारेकरीm, उरफाट्या काळजाचा मनुष्य m. Bravies pl.
Eravo (bravo) [Sp. & It.] interj. भले शाबास, वाहवा,

धन्य, जयजय, लगें, ऐशी, खाशी. Acciarmations of bravo! bravo! शाबासकी f. Collog. खाशी. [पुरुषाला BRAVO, बायकोला BRAVA, आणि पुष्कळ मंडळीस BRAVI ह्मणतात.

ravura ( bräv-õõr'a ) [ Italian word meaning brave ery or spirit.] n. mus. अतिशय अलंकारयुक्त गीतरागः rawl ( brawl) [Fr. brailler, to cry often ; Dato bralle, to talk much and high.] n. a clamorous contention भांडण n, हमरीतुमरीचे भांडण n, कटकट f, हर्षामर्प (?)m, कलागतf, खणकादणकाm, खडाजंगी f" धडकाधडकीf, खडकाधडका m. B.v.i. खटपटणे, खडका m-खटका-खडकाधडका m- तडकाफडकी f उडणे झड होणे-चालणे, कचक f उडणें-झडणे. २ to speaks loudly and indecently गोंगाट n- गलबल f- गलबलाm- कलकल f. करणे करून बोलणे, खड खडून बोलणे. . -(as a brook , or a stream ) खळखळणे; as, brook brawls along." Brawler n. Brawling p. a (v. V. 1.) भांडरा, कटकट करणारा, कलागती, कला गत्या, कटकट्या. २ गोंगाट्या, गलबल्या, ओरड्या, खडखडून बोलणारा. ३ खळखळ वाहणारा. Bravling n" (v. V. 1.)-act. खटपटणे n, &c. कटकट-कलागत & c. 2-act. गोंगाट-&c. करणे . 

-awl ( brawl) [Fr. braule.] n. Shakes. नाच m. brawn ( brawn) [A. S. braedan, to roast. " (हाताचा किंवा पोटरीचा) मांसल व पिळदार स्नायु m" मांसल प्रदेश m. [ SOME SPECIAL WORDS FOR THE