पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/448

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________ विद्या f, जमाखर्च m. Book-learned a. (used in a disparaging sense) पुस्तकी ज्ञान असलेला, अव्यवहारिक, अनुभवशून्य. Book-learning n. (used in a disparaging sense) पुस्तकी विद्या f. Book-less पुस्तकहीन, अज्ञानी. Book-let n. लहान ग्रंथ m. Book-louse n. (pl.Book-lice) कसर. Book-maker n. (used in a bad sense ) ग्रंथकर्ता m. २ a professional betting manपैज मारणारा. Book-making n. (used in a bad sense) ग्रंथकर्तृत्व. २ Betting memorandum book निरनिराळ्या पैजांची नोंदवही. Book-mark n. पुस्तकांत खुणे करितां कागद. Book-mate n. सहाध्यायी. Book-oarn n. धर्मशास्त्राचे पुस्तक हातांत घेऊन घेतलेली शपथ f. Book plate n. पुस्तकात लावण्याची मालकाच्या नांवाची चिट्ठी f. Book-post_११. 'बुकपोष्ट,' पुस्तक टपालांतून पाठविण्याची पद्धत f. Book-seller n." पुस्तकें विकणारा. Book-selling n. Book-shelf the पुस्तकें ठेवण्याची फळी f. Book-stall, Book-stand at: (स्टेशनावर किंवा इतर चावडीच्या ठिकाणी) पुस्तक मिळण्याचे लहानसें दुकान n. २ वाचण्याची पुस्तक ठेवण्याची फळी. Book-trade n. पुस्तकांचा धंदा n. Book-worm n. कसर. २ lit. & fig. पुस्तकांतील किडा ग्रंथवाचनासक्त, विद्याव्यसनी. ३ पुस्तकांतील मर्म न समजतां केवळ भाराभर पुस्तके वाचणारा. To be upon the books (सरकारी) पुस्तकांत नांव नोंदलेले असणे The B. of books 'बायबल.' ख्रिस्ती लोक भाप धर्मग्रंथाला सर्व पुस्तकांतील श्रेष्ठ पुस्तक असें ह्मणतात To bring to book खुलासा-हिशेब देण्यास भाग पाडणे . To mind one's book एकसारखें अभ्यासाकडे लक्ष्य असणे. N. B.-अध्याय, पर्व and स्कंध are parts and chapcers of a book. In modern Marathi, these words are never used in the sense of a book. Boom (boom) [ A. S. cognate of Dut. bommen' boom, to give out a hollow sound like an empty barrel.] n. (जेथे पाणी उसळत असते तेथें गलबत नये ह्मणून) समुद्रांत पुरलेली काठी f. २ बंदरांत अ बांधलेली सांखळी f. ३ naut. शिडाचे कापड तळाशी लांब ताणण्याकरितां वापरलेली काठी, शीड ताण तळकाठीf .

Boom (boom) [Vide Boom above, akin to L.bombus, a humming sound.] v.i. पोकळ आवाज  करणे, घुमघुमणे, घुमणे, गर्जना करणे. २ झपाट्यान घुमत  चालणे; as, A Booming ship. ३ एकदम भरभराटीस येणे, घुमणें. B. v. t. एखादी गोष्ट किंवा संस्था एकदम  भरभराटीस आणणे. २ एखाद्या वस्तूची किंमत एकदम  वाढविणे. B. n. समुद्राच्या गर्जनेसारखी गर्जना फ.३  धंद्याची भरभराट f. ही भरभराट भपक्याच्या रातींनी आणिलेली असते. Boomed pa. p. Boom'ing n. गर्जना f; as, the B. of sea. B. a. गर्जना  करणारा, &c.