पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/446

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होऊन राहण्याचे काम . २ (कोणाचा तरी) मिटविण्याचा तंटा m. Bon'ya. हाडाचा, अस्थिमय, मजबूत, भरीव. Body and bones सर्वोपरी, निःशेष. Bred in the bone हाडांत खिळलेले; as, What is bred in the bone will come out in the flesh.' Caries of bones हाड्यावण. I have a bone in my throat मला बोलता येत नाही. २ig. मला तुझ्या प्रभाचे उत्तर देतां येत नाही. To have a bone to pick with any one, colloq. भांडण उकरून काढणे, भांडण काढणे, वाऱ्याशी भांडणे. To the bone, fig. पुष्कळ आंत, पूर्णपणे. Bonfire ( bon'fir ) [E. bane-fire, bone-fre. Originally ___ a fire of bones. ] n. (विजयोत्सवाचे) शुभानि, (जय. सूचक-आनंद-दर्शक) अग्नि, होळी. Bonhomie (bon'o-më) (Fr. bon homme, a good man.) ____n. candour, frankness, frrce cened easy manner मनाचा मोकळेपणा m. Boniface (bon'i-fas) [ From the sleck annt jolly landlord in Farquhar's comedy of · Beaux Stra____tagem.'] n. खाणावळीचा मालक.. Bonmot (bon mo) [Fr. bon, good & mot, a word.] _n. a vitty repartee अकलेचें समयोचित उत्तर n. २ थट्टामस्करी मुख्य दाई.. Ponne (bon ) [ Pr. fem. of bon, good. ] n. दाई, Bonne-bouche ( bon'-boosh) ५. गोड घासm, सुग्रास n. Bonnet ( bon'et ) ( Fr. bonnet.-L. L. binncta, bonnetum, the name of a stuff.] n. (मुख्यतः बायकांची) कपाळझांकी टोपी, 'वान्ट.' २ शिरोवेष . ३ बाप्पा पात्राच्या (बायलरच्या मंडावरचे जाळीचें झांकण-टोपी f. ४ शत्रूकडचा तोफेचा मारा चुकविण्याकरितां केलेलें आड, मेढेकोट m. ५ (भिंतींतील शेगडीत वायाचा झोत वाढविण्याकरितां धुराड्यावर केलेला) छतासारखी टोपी/, ६ (एंजिनांतून विस्तवाच्या ठिणग्या वर उडूं नयेत ह्मणून बंबाच्या नळावर लाविलेली) जाळीदार पत्र्याची टोपी. ७ टोपीसारखें कोणत्याही प्रकारचे त्राण-छत . ८ रवंथ करणान्या जनावरांचे आंतील पोट . ९ जुगान्यास किंवा लिलाव करणान्यास गुप्तरीतीने मदत करणारा m. B. 0. . (थट्टा करण्याच्या उद्देशाने) डोळ्यावर टोपी ओढणे. २ टोपी घालणे. B. . . (obs.) नमस्कार करणे. Bonnet-rouge 2. (फ्रान्स देशांतील उलथापालथीच्या पुढा. न्यांनी स्वातंत्र्याची खूण ह्मणून घातलेली) तांबडी टोपी. Bonny (bon'i ) [Fr. bon or bonne, good, from L. bons, good. ] 8. (R) beautiful सुंदर, मनोहर, रूपवान्. २ (obs.) आनंदी, उल्हासी. ३ (obs.) plump गुटगुटीत. ४ considerable in extent or anount साधारण बरेंच. Bonn'ily oder. Bonn iness n. संदर. पणा , रंगेलपणा m. Bonny-clabber (-klabber ). आंबटढाण ताक . Bonum (bon'um) [ L. Cons, good.] १. कल्याण 2. Summum B. highest goodl परम कल्याण, कल्याणाची परम सीमा., कल्याणसर्वस्व , collon. निश्श्रेयस ४.