पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/435

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

N.B.--Boast, Vaunt and Brag. Boast (आपल्या किंवा दुसऱ्यासंबंधाने काही नसतांना) खोटा अभिमान दाखवणं, फुशारकी मारणे. Vaunt (आहे तें) फुगवून सांगणे. Brug (स्वतःची) खूब वाखाणणी-बडोजाव करणं, आत्मश्लाघा करणं. Boast (bost ) . t. mason. मोठ्या छिनीने दगड घडवणे. २ sculpt. दगड घजुन नकशीचे कामाला लायक करणे.Boaster n. दगड घडण्याची छिनी f.
Beat (bot) [ A. S. but , a bout.] n. बोट, होडी f, नाव f. नौका.)f, नौ , जलयान n, तरण (S) n, तरणी, तर f. [ MASTER OF A B. OR SMALL VESSEL तांडेल m. i ['BE IN THIE SAME B. TITH fig. समदुरावी असणे, एकाच संकटांत असणे.] २ होडीच्या आकाराचें पात्र - वाहन 2. B. . t. to concey in a boat नावेंत नेणे, दोटीत चढवणे, बोटीत ठेवणे; as, To B. the boardds. B. ५.. वोटींतून-वरून जाणे; as, "I boated over and rün my craft isground.” Boatable a. alicia नेण्याजोगा. २ बोट ज्यांतून जाईल असा; is, B. .nters. Botagen. होडीतून नेणेm. २ नोर m, होडीतू." ' f. Boat ful . जहाजांत भरलेला माल m. ] ! . .. Boat-house n. होडीची छपरी , भाटीवर की आच्छादित जागा f. Boating n. बोटीत चैनीखातर हिंडणे , बोटींत सफर करणे 2. Beat man m. नाबाड़ी. ड्या , खलाशी m, नाववाला m, नावकरी or नावेकरी m, नाविक n, होडीवाला m. [Song of a. B. whilst roving चकवा m.] Boat-shaped a. नौकेच्या आकाशालारखा, नौकाकार, लौकाकृति. To have an oar in another's boat दुसन्याच्या कामांत उगान ढवळाढवळ करणे-लडयुड' करणं-तोंड घालणे. Pilot boat in. मार्गदर्शक होडी/. Boatswain ( botswān, or bo'su ) [A. S. būt & suon, g. lad, lit. a hoat-lad.] . गलबतावरील एक अधिकारी m. Rob (bob ) [ Gael. babart. ] v. i. to play backwar'ils and forwards लटलटणे, लटलट हालणे, झोके m, ml. घेणे-खाणे. २ (up and down in drowning) गचकळणे, गचके खाणे, बुचकळ्या f. pl, मुटकुळ्या , pl. खाणे. B. . . लटलटांवणे, लटलट हालविणे, झोके खावविणे. २ डुलत-हालत चालविणे. ३ झुबका ठेऊन कापणे, तुकडा करणे, कापून झुबका ठेवणे; al, To B. a horse-toil. ४ थापड-टोला-सार देणे. ५ to make aa fool of बनविणे idio. ६ to deceive फसविणे; as, "And so you may daintily bob him." B. n. mos m. झुनका n, झुमका , लोळी./, झिळमिळी/; as, B. at: the end of a kite's tail. २ लंबकाचा लोलकm, ओलं. ब्याचे वजन 1.३ (चमचे सफाई करण्याचे) चाकासारखें जादुचामडे. ४ (2n. steam engine), जुन्या तराज(beam engine) सारख्या दांड्याच्या इंजिनांत चालणारी लह दांडी . ५ (देवळांतील) घंटांचा आवाज बदलण्याची विशेष रीति . ६ एकदम सटकन हालवणे; as, A B. of the head. ७ (of song) ध्रुपद, अकणकड़ , पालवपद