पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/434

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Board-wage: n. पोट व बिन्हाड ह्यांस पुरतें वेतन १०. B.a siid in grain अडशेरी f. Barbie r. Buarder n. खाणावळीत जेवणारा न राहणारा मनुष्य m. २ लढाईत शत्रूच्या जहाजावर चढून जाणारा. ३ पुस्तकाला पुढे वालणरा. ४ तक्तपोशी घालणारा. Boarding 1. जेवावयास वालणं न रहावयास जागा देणे. २ जहाजावर चढणे १.n ३ तत्तपोशी चालणे n . ४ पुस्तकाला पुठे घालणे. Boarding-house it. भोजनवसतिगृह n. Bourding.school n. विद्यार्थ्यांज्या जेवणाच्या व राहण्याच्या सोईची शाळा f. Boarat.school n.पंचांच्या व्यवस्थितील शाळा f.Bord to bord naid. जवळ जवल; as, “B. to B. rival vessels row." प्रतिस्पर्धी लढाऊ गलबतें शेजारी शेजारी चालली आहेत. By the board गलबताच्या तक्तपोशीवरून खाली. To enter on the boards (Cambridge) विद्यार्थी या नात्याने पाठशाळेंत आपले नांव पटावर दाखल करणे. To go by the bourd fig. पूर्ण नाश होणे, पायमल्ली होणे. To make a good board naut. जहाज सरळ रस्त्याने हाकारणे. To make short bvaris मधून मधून जहाजांची गति बदलणे. On Board लताजर, गल. बता. To swer the bord (the gaming tain) पत्त्याचे खेळांत सर्व बक्षिसे जिंकणे.
N. P.-Board फळा, तक्ता. Plank फळी, नक्ती, कडी.

bonst (būst) ( A. S. linijait, um, to boast. ] 2. i. (with of) (मुळांत कांहीं नसतांना) फुशारकी f-फुशारी (R) f. मारणे-सांगयें, ऐट करणे मारणें, जल्पणं (R.), शेखी f. मिरवणे, फुशारकांच्या शेखीच्या-&. गोष्टी f, pl. सांगणे, loosely नोरा m. दाखवणे, मोठाल्या गोष्टी of pl. सांगणे, वल्गना करणे. B. V.t. to brreg, display vetntingly बढाई or बढाइकी बिडिवार m-फुशारकी or फुशारी f-सांगणे g. of o., (फाजील) प्रतिष्ठा f. सांगणे-मिरवणे ५.ofo.; as, You should not B. your spacious deeds. २ बढाई सांगणे (refl.); us, To B. one's self आपली वाखाणणी करणे, स्वतःची बढाई मिरवणे. ३.fig. to possess as a thing to be proud of, iu have to show (sra a आहे झणून) शेखी मिरवणं, (बालगतों हाणन) शेखी मिरवणे ; as, He B.s that name (आपल्या जवळ आहे ह्मणून) गौरव दाखविणे. Bonsting n. (v. V. I.) फुशारकी फुशारी (P.)f, शेखी/, collog. लप्पंछपएं (R) (५. लाव, मांड) वल्गना f., आत्मश्लाघा f, स्तोम , colloq. कोल्हाव्याचे शूरत्व 1, colori. चिटक्यांचे मांडव m, pl. Boast n. Sce Bousting. २ corse of Uriastiary बाणा-अभिमान बाळगण्याचं कारण २.३वाजी गर्व , वाजवी गर्वाचे कारण 1. Boaster in, Boasting: p.a., Boastful al. (r. V. T.) फुशारकी सांगणारा, शेखी मिरवणारा, बढाईखोर, फुशारखोर, सांगसुगरण, भास्या सांगणारा, चटक्यांचे मांडव घालणारा Viv., आत्मश्लाघी. Boast fully, Boustingly adv. शेखीने. फुशारकीने, पडपान (R), बडिवाराने. Boastfulness 7. Boastless (a. पोकळ गवरहित, निरभिमानी, साधा