पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/433

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घोघावणारा, &c., घोघ्या. सोश्या, सोमाच्या o" सुसाट्या, सणाव्या. २ पगारणारा, &c., अरेराब, रगहमल, तालतोख्या, खरेल, गुस्का क्याः मोठाल्या गोष्टी नोलमारा. Busteringly adv. psaltery a. सोसाट्याचा, पोकळ होलाचा.
Bo (bi) interj. 'बो.' मुलांना वगैरे भिवविण्यासाठी उधारलेला शब्द m, बाऊ (?), बागुलबोता.
Boa (bõ’a) [Perh.conr. with L. bos, Sk. nit, au ox.) n. (अजगरासारखा) लोकरीचा लांबलचक गळपट्टा m Boa-constrictor m. अजगर m. एक जातीधा निर्विष व निर्देष्ट्र सर्प. ह्याची लांबी तीसपास चाळीस फूटपर्यंत असते. To lie torpidly lik:: u B. आहारणे (R.),अजगरासारखें पडणे. p. jious.
Boanerges (bo-su-erjus) Heb. Sons of thunder.'Mark iii. 17.] 1. आवेशयुक्त व मोठ्या आवाजाचा उप. देशक, 'बगनगैस,' 'गर्जण्याचा पुत्र' m.
Boar (bor) [A. S. bar.] n. डकर m, वराह m, सूकर m. [ WitD B. रानडुकर n.] २ डुकराचे मांस n. ३.fig.दांडगा मनुष्य m. Boarish a. डुकरासारखा. २ क्रूर. Bourqyear n. डुकराच्या शिकारींत वापरण्याचा भाला m. Board (bord) [A. S. bord, a board, the side of a ship.] n (दोन इंचांपेक्षा कमी जाडीचा) फळा m, तक्ता in, Pop.[BIG WRITING B. ( BLACK-BOARD) फळा. SHALL WRITING P. पाटी.] २ जेवणाचे मेन. (FELLOWSUIP OF B. (FELLOWSHIP OF THE TABL. ) पंक्तिव्यवहार , पंक्तिसंसर्ग m, अन्नव्यवहार m. Fair TIAT EXCLUDES FROSE: THE COMMCX B. (PABLO) पक्तिदोष.] ३ जेवण , जेवणखाण , खाणेपिणे n, खाणे १; &s, To work for Oue's B. SERVICE IN WHICH B. IS PROVIDED पोटावारी चाकरी, SERVICE IX WIICH B. 19 NO'T PGUVIDEL RIZA =1f-4ct F. To WORK FOR ONE'S B. ONLY पोटावारी राहणे. ४ vody of conunsellors &c. सभा संघm, मंडल. [B. OF AGRICULTURE कृषिसभा/ B. OF TRADE व्यापारी मंडळ ११, वणिकसभा f. MEDICAL B. वैद्यकमंडळ 0. OF DIRECTORS नियामकमंडळ , नियमनमंडळ ..] ५ लांकडी पट; 23, A chess B. ६ गलबताची बाजू , बोडद. [LARRCARD डावें वोडद. STARBOARD उजवें पारद. ABOARD गलवतावर, जहाजावर. OVERBOARD गल ताच्या बाजूवरून.] ७जाइपुष्टा, खळीचा पुठा m. Cl. रंगभूमि , (नाटकग्रहांतील) बोडद m. [To Go UPON 'HE B.s नटाचा धंदा पतकरण.] B. . . तक्तपोशी करणे, फळ्या घालणे: as, To B. a house. २ गलबतांत जाण चढणे, आगगाडीत जाणे-बसणे. ३ नुकसान करण्याकारता शत्रूच्या गलबतावर चढणे; as, “You B. an enemy to capture her." ४ to keep as boarder जेवावयास खाणावळीत ठेवणे, खाणावळीत जेवायास व बिन्हाडास वणे. ५ पुस्तकाला पुढे घालणं. B.e.i. to mess eithe जवायास-खाणावळीस असणे-राहणे, जेवणखाण १५. व बिरहाड , &c. करणे: as, We B. at the same hotel.