पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/432

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

Blurt (blurt) [Low. Scot. Wirt, to make a noise in veeping; of imitative origin. This word is expres sive of % discharge of breath or fluidl from the mouth after an effort to retain it.] v. t. (with out) to utter siddenly and inadvertently lareta TER पडू नये असा प्रयत्न केला असताहि) भकदिल झोत्सला जाणे, घसकावून बोलणे, भडमडावणे, बोलण्यात अदांत गुप्त फोडणे, गुप्तस्फोट करणे, बेसावधगिरीने बोलणें. B. .. अकदिनी बाहेर पडणे. B.१४. एकदम बोलून गेलेले भाषण ११. Blurting a. भकदिनी घसकावून बोलसारा, आवे. शाच्या भरांत न बोलण्यासारखी गोष्ट बोलणारा. Blurter १४. See the meanings of Blurting. B. a. फट(ड)सूळ, फठसाळ, फट्या or फव्या, भडभख्या, फव्याबाबरा (B.). Blush (blush ) [M. E. bluschen, blusshen, to glow;. A. 8. blyscan, to glow.] n. colour on the cheeks from shane, confusion, &c. (v. V.) विनयाची-लाजेची काळोखी/काळी किाळिमान्किाळवंडी, सुखवैवर्ण्य (5.) m. २ लाली, लालरंग m, लालीची झांक f-(गालावरील) गुलाबी झांक छिटा. (युरोपियन लोक लाजेने लाल होगात.) [At the first B, At first B. cct the first appearence सकृदर्शनी, प्रथमदर्शनीj. B... to betray shame or confusion by the face शरमणे, लाज-शरमवाटणे, लाजेनें-&p. काळवटणे-काळवंडणे, काळोखी . काळी किाळिमा' येणे, मुखचर्या मुखश्री निर m. &c. फिरणे-बदलणे, मुखवैवर्ण्य (S.)n. होणे g.uf0. २ to grow red, to have a red og rosy colour (pie काळपर्यंत) लाल रंगाचा आणि टवटवीत होणे; as, "Full many a forer is born to B. unseen.” Blush ful a. नम्र, सलज, (लाजेच्या) लालीचा. Blushing .. लाज , शरम , (लाजेची) लाली , तोंडावरची शरम. B. a. shorting lashes लजायुक्त, &c. २ modest नम्र, सलज. ३प्रफुल्ल, विकसित; 38, ___B. honours. Blush ingly adv. To put to the ___blush लाजविणे. Blushless &. Bluster (blus ter) ७. . (-the wind) घोघावणे, सोसावणे, सो सो घो घो-झो झो-धो धो-&c. वाहणे-येणे. २(with out) to put, to sewagger मोठमोठ्याने बोलणें, गर्जून बोलणे, दणदणणे, दणकावणे, अकांडतांडव करणें, दणगारणे, . नाकपुड्या f. h. पिंजारणे-फुगवणे-फुरफुरवणे, मोठाल्या गोष्टी f. pl-तीन तेरा गोष्टी.. सांगणे, बाराबत्तिशा. pl. लावणे, तम m. गाणे, ताल m. तोडणे, तमतमणे (R.), तमणे (R.). ३ to bully ताल m. झाडणे, शिरा f.pl. ताणणे, गुरकावणी देणे. Bluster n, Bluster. ing n (v. V. 1.). घोघावणे , &c., घोघाट m, झोझाट m, सोसाट m, सोसाटा m, सनाटा . २ अरेरावीf, अरेरावकी, फुशारकी, शेखी, चढाईच्या गोष्टी f.ph वल्गना, गुरकावणी, गुरकी, तमतमाशा (obs.) m, तोबारा (obs.) m. Blusterer n. घोघावणारा, तीन तेरा गोष्टी सांगणारा, पोकळ धमकी देणास Blus tering a. सोसाट्याचा, चढाईच्या गोष्टी सांगणारा, &c. &c. Blustering n..