पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/429

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

v. t. रडून रडून तोंड विद्गए करणें, अश्रृंनी तोंड मलान . करणें; as, - Dear Cloe, how blubbpered is that pretty face!" २ (with forth or out) अश्रू ढाळणें, अर्धवट बोलत बोलत रडणे. Blubber cheeks n. फुगलेले गाल, Blubber lip v. जाड ओंठ m. Blubbered a. फुगलेल्या गालाचा, सुजलेल्या गालाचा. Blubberer n. One who bluhbar? अंसुढाळ्या, अंसुहाळ. Blubbery n.
Blucher (blooch'er) n. कमावलेल्या कातड्याचा घोंटयाइतका अर्धा बूट m, 'व्लूचर.' [इ० स० १८८१५ माली बाटलूं येथील लढाईत प्रशियाचा सरदार मार्शल . वर याच्या पायांत हा होता. यावरून हें नांव पडले आहे.] Blucher-boot n.
Bludgeon (blud'jun.) [Cyth. blyggwari, tu strike.] n. (प्रहारानें दुखापत करलि अशा) जड मुठीची आंखूड काठी f, लोहांगी काठी f, काठलीही m, परिध m, गदा f
Blue (bloo) [O. Fr. blao.-O, H. G. blao, livid. ] n. the blate colour निळा रंग m, आकाशासारखा रंग m. २ the sky आकाश. ३ the sea समुद्र; as, “ Far out on the blue were many sails." ४ (short for blue stocking) a varnell or prduntic woman विद्वत्तेची आढ्यता असणारी स्त्री f, आढ्यताखोर विदुपी f. (con-temptuously applied to women.) ५ pl. (short for blue devils) पिशाचें.n. pl, भुतें n. pl. ६ depression of the spirites, despondcncy उदासीनता f, उद्वेग m, विपाद m. B. a. निळा, श्यामवी. [ Durk B. नील (pop.) निळा, नीलवर्ण, श्याम, श्यामल. LIGDT B., SKY B. अस्मानी रंगाचा, मेववर्ण. TRUE B. नालाग]. To LOOK B. to be confusel or terrifieri कालनंडणे, उदास काळा दिसणें.] २ उदास, दिलगिरी उत्त्पन्न करणारा; as, Her lookerl B. ३ व्यवहारांत फार कडक; as, Blue and sour religiouicis. व्यवहारांत आणण्यास कठीण अशी नीतितत्वे प्रतिपादन करणारा, कडक नीतिचा, करडा; us, B. laws. ४ leavehd विद्वत्तेची आढ्यता असणारी, विदुषी, ज्ञानाचा तोरा पिविणारी (applied to women); as, “The ladies were very B, and well informed.” Thackera!! Blue-beard n. [फ्रेंच लोकांत अशी एक दंतकथा आहे की म. पवई नांवाचा एक उमराव होता, त्यानें घर सोडून काही कामासाठी बाहेर जातांना आपल्या तरुण पत्नीला आपल्या वाड्यांतील अमुक खोली उघडूं नको अशी आज्ञा केली होती परंतु ती मोड़न तिने खोली उघडली तेव्हां तिला आपल्या नव-याने पूर्वी मारलेल्या बायकांची प्रेते आढळली.] (सदर दंतकथेतील) ब्ल्यु. बीअर्डप्रमाणे राक्षसहृदयी व बहुत स्त्रिया केलेला मनुष्य m. Blue. bell n. घांटेसारख्या निळ्या फुलांचें झाड n. Blue-black . निळाकाळा, of हिरवापिवळा. Blue-blood n. खानदानीचें रक्त n, सरदारी घराणें n. Blue-looks n. निळी बुके, पार्लमेंटाची रिगेट वगैरेची पुस्तकें n.pl. ही पुस्तकें निळ्या शुक्ष्यांची असतात. Blue-bottle n. धाल्यांत उगवणारा एक प्रकारचा रोपा m. २ मोठया व निळ्या पोटाची माशी.f. ३ पोलिसचा शिपाई. Blue-cap n. (Shakes.) स्कॉच मनुष्य M. Blue-coat n. (निळे कपडे घातलेला) खलाशी किंवा शिपाई, लष्करी शिपाई