पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/428

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लावणे, बेदम-बिनदम करणे; 43, To B. a horse. १० to inflate as with pride गर्वाने फुगवणः 45, "Look how iinagination blows him !" Biow-pipe n. फुंकणी F धमनी F. Blower १४. (भिंतीतली शेगडीवरची हवा खेळण्याकरितां-धान्य साफ करण्याकरितां-खोलीतील हवा वाढवण्याकरितां ठेवलेली) पट्टी f.२वाहणारा, वाहवणारा &c. ३ mech. eng. पंखा. For more meanings, see the verb. "To Blow' (v. t. & v. i.). Blowing n. (v. V. I. 1.) वाहणे, वाहवणे n. &c. &c. For more meanings, see the verb. Blown p.p उडवलेला, उड वून नेलेला. For more meanings, see the verb. Blow'y a. To blow away उडवून देणे, वाताहत करणे. To blow down जमिनीबरोबर पाडणे. To blow hot and cold with the same breath असंबद्ध किंवा विस: गत असणे-बोलणे, निश्चयाचा डळमळीत असणे, परस्पर विरुद्ध वर्तन करणे, क्षणांत रोख-बेत फिरविणे-बदलणे. To blow off the steam फाजील झालेली वाफ सोडून देणे. To blow one's own trumpet स्वतःचे गुण अतिशयोक्तीने सांगणे, शेखी मिरविणे, बडेजाव सांगण. To blow over आपोआप नाहीसा होणे. To blow up a person for some offence खरडपट्टी काढणे. I will blow him sky high मी त्याची चांगली कानउघाडणी करीन. To blow up a scheme एखाद्या बेताची वाताहत करणे. To blow upon कलंक लावणे, अपकीर्ति करणे, निष्फल करणे. २ एखाद्या वस्तूची किंमत टिवटवा, महत्व कमी करणे. ३ विरुद्ध माहिती देणे; as, "A lady's maid whose character has been blown upon." Macaulay.
Blow (blő) [A. S.blowan, to blossom; akin to Dut, Blosijen ; Cler. bhuhen.] v. i. to blossom फुलणे, विकसणें, विकासणे, पुष्पणे (poe.), उफलणे, उमलणे. b. v. t. to cause to blossom फुलवणे (फुले), (चा) विकास करणे; as, “The odorous banks that blow. Flowers of more mingled hue." B. n.मंजरी,(पुष्प) विकास. Blowze (blowz) [A. S. Blysa, a torch; Dut. Women the redness of the checks.]n. लाल व मोठ्या गालामा स्त्री f, मुसमुसलेली वेश्या f. Blowz'y a. लाजेने किंवा श्रमानं तोंड लाल झाले आहे अशी. (probably from the same root as Blush. )
Blubber (lilub'or) [M. E, blober, a babble; bloberes to bubhle up, cf. Blob; the 'lilubber' of the whale consists of bladder-liko cells filled with vil] n.बुडबुडा m.; "At lils mouth i B. stood from" २ the fat of the arlule देवमासा इत्यादि समुद्राता विशाल प्राण्यांची चरबी 1us, In a large whale the B. will weigh thirty pounds. · ३ मोठा देवमासा m. 4 a fat-like substance cast up by the sea जार m.f, गलगल m. B.v.i. ओकसाबोकसा रडणे,गाल फुगवून भरून रडणे, तोंड आणि डोळे सुजेपर्यंत रडणे: