पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/425

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

&c. दिसा. ३.fig. अंगांत वाढत्या रक्ताचा जोर असणे. B. . . .) मोहोर आणणे. २to cloud a earnished surface श्वा किंवा कांटा आणणे. B. N. opening and pening state विकास M, विकसनावस्था , विकसनदशा. २ (of youth) नवतीचा बहर f. m, यौवनभर m, तारुण्यभर, तारुण्यावस्था , प्रौढावस्था; as, The B. of youth. ३.freshness or loveliness of lool: टवटवी, टकटकी : विकासतेज १५, तजेला m, तजेली, उजळा m. ४ (फुलावर किंवा फळावर आलेला) रवेदार कांटा m; 28, "A new, fresh, brilliant world with all tho B. upon it." ५ fig. मोहकता आणणारा गुण m-पदार्थ m. ६ (चित्रावरच्या वारनिसाला आलेली) बुरशी ७ (कमावलेल्या कातड्यावर आलेला) पिवळा रवा m. ८ एक प्रकारचा मौल्यवान खनिजपदार्थ m. ९ टवटवी, टकटकी, पूर्णविकासाची मोहकता f; as, “ The plan of the dictionary would have come out with more B. if it had not been seen before by anybody". Blooming p. a. (v. V. I.) फुलता, विकसता, नवतीचा. २ टवटवीत, टकटकीत, तजेल्याचा, टवटवीचा, &c. In the bloom of life तारुण्याच्या भरांत, यौवनभरांत. N. B.-Blooni, Biossom and Flower. Flower झणजे पुष्य. हा शब्द अतिव्यापक आहे. Blossom ह्मणजे फलोत्पादक पुष्प, मोहोर. Bloom ह्मणजे पूर्ण विकासलेलें पुष्प. Bloom या शब्दांत पूर्णविकासाची कल्पना प्रधान आहे; Blossom ह्या शब्दांत फलोत्पादकत्वाची कल्पना प्रधान आहे. Flower ह्या शब्दांत शेलकेपणाची किंवा वेचकेपणाची कल्पना प्रधान आहे. The Bloom of youth पर्णयौवन, यौवनभर, नवतीचा बहार. The Blossom of youth यौवनारंभ, पौंगहावस्था, तारुण्याचा मोहोर, नवतीचा आरंभ. The Flower of youth तारुण्यांतील शेलका भाग. bloom (bloom) [A. S. bloma, a mass, a lunnp.] 1. une rough mass of iron from the puddling furnace. अशुद्ध खनिज लोखंड शुद्ध करण्याच्या पहिल्या कृतीचे महात तयार झालेला लोखंडाचा गट. Bloomery वरभमाणे तयार झालेले लोखंड ठोकन कांहीं प्राथामिक आकार देण्याचे यंत्र. Bloomer (blõõm'er) [From Mrs. Bloomer, an AmeriIn lachy who sought to introduce this style of .] 1. ब्लूमरपोषाख, बायकांचा एक प्रकारचा "ख, हा हुबेहब पुरुषांच्या पोपाखासारखा असतो. पाषाखांत रुंद पट्टयाची टोपी वोट्याभोवती जमणारी 1 तुमान आणि छोटेखानी कमरेचा कबजा m. ही असतात. Blossom (blos .om (blossom) [A. S. Ulosma, blostma, a lower, skin to Dut. Doesem; L. ftos.] u. but. (फलोत्पादक) 34 ", मोहोर m, फल , पुष्प . [OF THE MANGO AND SOME OTHER TREES मोहोर m, मोहर m, केसर m, in, मजरा J. BARREN B., BLIND B. वायफूल 1, वांझफूल . २ Collectively (एकाच झाडाचा) पुष्पसमुदाय m; as, " The plant is in blossom." ३ भावी उत्कर्ष द्योतक काळ m-कारण ५-वस्तु f, भरभराटीचा पूर्वकाळ m, टवटवीतपणा , In the blossom of youth, ४