पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/424

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________


- - - - - -- - --- -- - - सहोदरत्व , सापिंड्य . Blood sacrifice n. प्राणत्याग. Blood-shed, Blood-shedding n. रक्तपात, रक्तलाव, रक्ताचा सडा m. Blood-shot a. Blood-shotten a. shot or suffresedl avitle blood शता, रातड, आरक्त, तांबडट, तांवृस. [To become B. (eyc) खरावणे, खडळणे, तळा वणे (R)]. Blood-shottonness . रात m, नेलराग m. Blood-sized 8. रक्तासारखा लाल केलेला-रंगवलेला. Blood-spavin, see Spavin. Blood-stained a. रक्ताने भिजलेला-डागळलेला. २fig. स्वनाचा अपराधी. Bloodstone 1. एकप्रकारचा रक्त थांबवणारा दगडी ताईत m. Blood-sucker १. रक्त शोषणारा प्राणी . २ ६ap. the leeeh जळू .. ३ . जुलमाचा कर घेणारा m. blood tax देशांतून काही कामाकरितां काही लोक कर ह्मणून घेणे. Blood-thirstiness n. रक्तप्रियता, खुनी स्वभाव m, पातुकपणा, छोराणा m, हिंस्रता जिघांसा I Blood-thirsty cu. हिंसक, हिंसाल, हिंस्त्र, जियांतु, रक्त प्रिय. Bloody ca. stained with blool रक्ताचे डागाचा, रक्ताने डागळलेला, रक्त लागलेला, रक्तांकित. २ Corers. १with blood रत्ताने भरलेला-माखलेला न्हालेला, रक्तव आळ, रक्ताने संवाळ, रकानलेला, रक्तमय. ३ boos minderd खुली, रक्तमिया, हिंसक, शतुक, जिघात' हत्यारा, कर. ४ chended with blood-shed रक्तपाताचा रक्तस्त्रावाचा, कतलीचा, काचा धूर वाहलेला. [Blood. FLUxn. रक्ताची हगवण , रक्तातिसार.1 D. a. Mann अतिशय, फार; as, Bloody drunk, Bloody 20, Bloody fool, &c. B. 2. t. lo incke bloody FTTET atas! करणे. Bloudy-hones n. बागलबोवा 8. Bloody' uinded a शर, धातकी. Blooddy inindiadness . Bloody-great m. रक्तमिश्रित वाम m. Avenger of blood (खून झालेल्या मनुष्याच्या वतीने त्याच्या) , नाचा सूड घेणारा (जबलचा नातलग) m. Blood . iron policy var poliary युद्धप्रवर्तक असे राज्यनाता धोरण, दंडकेदाई, मट की मार हा कायदा M, दंडु क्याचा कायदा , दंडणनीति है Blood is thicket than water आप्तसंबंध इतर संबंधांपेक्षा अधिक जिदा. न्याचा असतो. Flesh and biood lit. रक्तमांस " २ fig. मनुष्यस्वभाव , मनुष्य m. ३ पोरंबाळ ' नातेवाईक, गोतवळा, आप्तजन. It, nmikes OM bloud boil त्याच्या योगाने रक्त कढतं-अंगाचा तिळपा पड होतो-राग येतो. Ji runs in the blood पिंडात, ते आहे, ते आनुवंशिक आहे. ft stirs u]p bad this त्याच्या योगाने सत्सर m- द्वेष . जागृत होतो. PM of the biood राजवंशी, सजापत्र m. In bloot पूण आवेशांत, पूर्ण उमेदीत, पूर्ण भरत. The blood राजवंश. Young blood तरणे लोक, 21, तहण m, तरुणपिढी . २ ताज्या दमाचा सभासद m. ३ नवीन TSR m; as, “To bring young blood into the concern." Bloom (blõēm) [Dut. hloem ; Ger. Blume, a dovers _see Blow.] . . (plant) to blory फुलणे, विकसण. • २ to look: fresh टवटवणे, टकटकणे, लुसलुसणे- टवटवात