पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/423

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

णीने, चाळवल्यावरून. VITIATION OR DISORDER OF B. रक्तविकार m, रक्तदोए m. To RUN WITH B. (A SORE) &c. रक्तावणे-रक्ताळणे.] २ highe birth कुलीनता आभिजात्य , अभिजातता । कुलश्रेष्ठता , सद्वंशता f; as, A man of B. ३ एका रक्तमांसाचा संबंध m, sper. सहोदरसंबंध , एके घराण्याचा संबंध m; as, Allied by B. [ Brother of whole blood सहोदर M, सखा भाऊ. Brother of half blood सावत्र भाऊ, दुधभाऊ). ४ a fast or foppish man फांकडा, फंदी m, रंगेल m, रंग्या n. ५ disposition, mood मनाची तव्यत, स्वभाव m; as, B. inclined to mirth. ६ क्रोध m; . His B. was up. ७ रक्तस्राव m, रक्तपात M, रक्ताचा et m; us, " Blood only can atone for blood." ८ खून m, हत्या . ९ हिंसकता, रक्तप्रियताf; as, “ Nor gives it satisfuction to our blood.” १० a hot spark; a man of jure तलख मनुप्य in. ११ रक्तवर्ण-तांबडा बापदार्थ; as, " Ho dipped his hand in the B. of grapes." B. V. 1. रक्त काढणे. २रक्ताने भरणे. ३ संव. कवणे, रक्ताची संवय लावणे; as, "It was most: iniparunt that his troops should be blooded. : ; P. . T uarai. Blood-baptism n. See Baptisni. Blood-thespotted a. रक्ताचे डाग पडलेला, रक्तसिंचित, रतात. Blood-boltered ea. रक्ताच्या सख्याने भिजलेला, Blood-brought a. जीव बळी देऊन घेतलेला, लढाईत जिंकलेला. Binod-brother n. एका रक्ताचा सख्खा बंधु m. Blood-coloured a. red रक्तासारखा लाल, रक्ताच्या सावा. वर्ण. Elood-diseases 2. रक्तविकार m. pl. RE: नासल्यामुळे रक्ताधिक्यामुळे रक्त बरोबर न खेळल्यास होणारे सर्व विकार m. pl. Blooded a. रक्ताचा. Cold B. शीत रक्ताचा, गूढवा, एकदम राग न येणारा, थंड्या रतावा, थंडा (पाणीदार-तरतरोत नव्हे असा), धिज्या स्वभावाचा. Hot B. उपण रक्ताचा, तापट, तलख, तरतरीत. Blcod-frozen c. गारठलेल्या रक्ताचा. Blood- : guiltiness १. खुनाचा अपराध m. Blood heat n. मानवी उष्णता... (मनुष्याच्या) रक्ताइतकी उष्णता / (981 Fahr.). Blood-horse 2. अस्सल अवलादीचा घोडाm, उंची-अव्वल-खंदा घोडा m. Flood-hound n. रक्तप्रिय शिकारी कुत्रा m, वासावरून माग लावणारा शिकारी कुत्रा m. (fig.) २ खुनी मनुष्य m. Blood'ily adv. Blood'iness 2. (v. N. 1.) रक्ताचा डागीलपणा , रक्तांकितत्व . &c. २ रक्ताने भरलेलेपणा m, रक्तबोंबाळपणा om, &c., , रक्ताक्तता . ३ खुनीपणा m, घातुकपणा , हिंस्रता Bloodless (a. रक्तशून्य रहित-हीन-., नीरक्त, पिकुटलेला. Blood-letting . नस तोडून रक्त काढणे, रक्त काढणं, रक्तमोक्ष m. Blood-money . रक्ताचा पैसा m, खुनी खटल्यांत अथवा खून करून मिळविलेला पैसा m. २ (खुनाच्या खटल्यांत) खोटी साक्ष देऊन मिलनि । लेला पैसा m. ३ खुनाच्या नुकसानीचा मोबदला. Blood. poisoning १४. विषजन्य रक्तविकार m, रक्तगतदिप- I दोपm, विषार होणे n. Blood-rain 22. रुधिरवर्षाव mवृष्टि f. Blood-relation n. एका रत्नाचा-एकरक्तीसंबंधी, ।