पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/413

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- . -. - - - Blaze ( blaz) [M. E. Hasen, --Icel. blisa, to blow, to blow a trumpet.].t. (with abraord, forth, about) to noise abroart, t: qnuninim ý :He with a trumpet) सटदिनीं चाहोंकडे प्रसार करणे,गाजवणे (?), गांवभर करणे, गाजावाजा -बभरा m-बोभाटा m-लौकिक (S) m-बाज़ार m- पेट करणे g. of o., प्रगट करणे, (elec.) डांगोरा.m. दवंडी J&c. पिटणे g. ofe., (spec.) वेशीस बांधणे. Blazer १५. गांवभर करणारा. Blaze (blaz) [Dut. blesse, a white streak on the fore head, Ger. blasse, Icel. tlesi. ] १४. घोड्याच्या कपाळावरील पांढरा ठिपका . २ (साल कापून केलेली) झाडावरची पांढरी खूण/ (रस्ता किंवा हद्द दाखविण्याकरितां); as, 'We had come to the sixth mile blaze, a bound. ary-mark on a piue.' 18. 2. 1. (साल कापून) झाडांवर पांढरी खूण करणे. २ खूण केलेल्या झाडांनी दाखविणे, आखणे To B. a line or path. Blazon (blāʻzn ) ( 1. S. blcese, a fame; Fr. Ulazon, a coat of arms.] 0.t. to publish (शिंग वाजवून) मोठ्या भपक्याने जाहीर करणं. २ सुशोभित करणे, शेंगारणे. ३ (ललकारी करण्यास चिलखतासारख्या वस्तूसंबंधी) ललकारणीदाराच्या भात वर्णन करणे, स्वर्णाक्षरांनी अधिकारचिन्हे किंवा पदवीचिन्हें दाखविणे , कुलमानद्योतक चित्रित चिन्हें काढणे, पूर्ण माहिती देणे, स्पष्ट माहिती देणे; as, “ The cost of urms, which I am not herald enough to IE. into Figlish." Addison. B... (R) प्रसिद्ध होणे. २ चकाकणे. B. . भाटाची किंवा ललकारणीदाराची ढाल . २ चिल. खतावरून घालण्याची उपवस्त्रे 0.pl. ३ भाटाची ललकारणी, प्रसिद्धि . ४ अधिकारचिन्हें किंवा पदवीचिन्हें गौरवाने वर्णन करण्याची कला.. Brz'oner 1. प्रसिद्ध करणारा. Blaz onry n. अधिकारचिन्हें गौरवाने वर्णन करण्याची कला/. २ चिलखतावरून घालण्याचा लहानसा आंगरखा, ह्या आंगरख्यावर काढलेली पदवीचिन्हें 1. ३ कौशल्ययुक्त मांडणी किंवा देखावा m. bles (ble ) n. the alburnmom or samsood अंतःसाल Bleach (blēch)| A. S. blaccan,-Blac, shining, bright, Pale. See Bleak. ] . . ओपवणे, ओप देणे, काळे डाग काढून टाकणे, पांढरा करणे. B. .. पांढरा होणे. Blauclherd a. निखारलेला,पांढरा फटफटीत केलेला, पांढरा फटफटीत झालेला; as, Bleuched hones. Bleucher ४. ओप देणारा. Bleuchery 16. ओपखाना, ओपविण्याचा कारखाना . ilcisch ficle! 2n. (कापड किंवा सूत) ओपविण्याची जागा.. Bleucih ing n. कोरें वस्त्र ओपविण्याची कृति, कापडाचा रंग उतरण्याची कृति ई. Bleuching agent ओपवणारे-निक्षालक-शुभ्रक द्रव्य. Bleucting compound शुभ्रक निक्षालक मिश्रण. Bleaching green 21. ओप दिलेले कपडे सुकवावयाचें मैदान 1. Bleuching mixture शुभ्रकमिश्रण. Blench'. ing powder it. (धोबी वापरतात ती) कपडे साफ करण्याची पूड./, शुभ्रकक्षार m, also called chloriile of lime; रंग काढण्याची पूर/ ओपपूड.