पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/409

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रंग 'नाहीसा' करून) शुभ्र करणे; व Blanch ( वस्तूचे मूळरूप 'वदलून' क्षणजे कल्हई-झीलई करून) शुभ्र करणे. Blanch-mange, Blanch-manger (bla-mawngzh', blow mawngzh') [Fr. tlane, wbite & nianger, fuord.] n. a white jelly prepared wills milk एक प्रकारचा दुधाचा चिकचिकित पदार्थ m. Bland (bland [L. Blandes, milkd.] &. मृदु, कोमलं. २ मंद; as, B. zeplayrs. ३ सात्विक, शांत, सौम्य; as, "His manner is very B." ५ शामक गुणाचा, मृदु, जालीम नव्हे असा, उत्तेजक नव्हे असा, सौम्य; as, A B. diet सौम्य आहार. A. Y. medicine मृदु औषध. Blandness n. (r. A.) कोमळपणा m, सौम्यता, मृदुस्ख , शांति.. Hindly carle. (Y...) कोमलपणानं, लाडीगोडीने. Blandiloquence (blan-dilo-kwens) [I.. Vlanılus, inild & loquor, to speak.? -. Jair, mild, anit flattering speech लाडीगोडीचं भपकेदार भाषण , आर्जवाचें HTCUT N. Biandi'loquous, Blandilu'quious m. Blandish (blanii'ish; 10. Fr. Blandir, Ilan:lis, to int. ter.--L. blandiri, to caress.--L. blindus, niild.] y.t. to flatter cond cond लाडीगोडीचे भाषण करण, गोडी गुलावीने बोलणे. Blandishing a. sofit, wheelling लाढागोडीचा, गोडीगुलाबीचा, सांत्ववादाचा, प्रियवादी, प्रियंवद. Blandishing n. (see verb). 33land'ishment 7o. 8uft airs, winning words, alıraction, &c. Eta m, P.; नखरा m, अदा m, लालित्य , विलास m. २ लाडीगोडी , सांत्ववाद m, गोडीगुलाबी , सुवाळीमवाळी " गुळपापडी, गळगळथापडी, गोडगोड गोष्टी, गलगुल गोष्टी.f.pl., मधर भापण , वसंताचं बोलणे (R). lank (blangk) ? Fr. Ularir, from root of Ger. blinken, io glitter -0. H. Ger. Blichen ; Gr. phlegein, SR. भलस्न , to shine. a. शुभ्र, पांढरा, पिठासारखा; as, A B. moonlisht. २ not urittens repor, anot Juted rep कोराः as, A B. paper; सही, नांव, किंवा इतर काही मजकूर लिहिण्याकरितां कोरी जागा असलला; as, A B. cheque कोरा'चेक.' ३ भीतीने घाबलला, शून्यमनस्क (असा), उदास, तोंड उतरून गेलेला; Rostood B. ४ रिकामा, साफ, रिता, शून्य (S), एखाली, सुना, फाका, न भरलेला; as, A B. lbox. काही विशेष गोष्ट झाली नाही असा, सना, रिकामा; 2s, B.day. ६ वैराण, वैचित्र्यरहित. [A B. DESER' झाडे अप नाहीत असें अरण्य; A R. VALL. खिडक्या दारे नाहीत समित .] ७ (प्रेम, आशा किंवा इतर) पाशरहित; A B. existence. ८ बिनपाणीदार, बिनतरतरीचा, बनचतुराईचा; as, A B. face, A B. look. ९ पूर्ण, चळ, शुद्ध, एकजात; as, B. terril, Blank uncon. tousness. १० यमकरहित, प्रासरहित; us, A B. verse. बिनगोळीचा, वायबाराचा. B . रिकामी जागा , कारा कागद m. २ बिनमहत्वाचा काळ m, सुनाकाल; as, A long B. in the history of a people. ३ विनबक्षिसाची चिट्टी./. सोडतीत ज्या तिकिटाला बक्षिस नसते as,