पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/401

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कवळ f. २ a small piece of anything, a little, a mite तुकडा m, कुटका m, खंड m, खांड n, खांडोलें n, खाप f, कोरका m, शकल n, छकल n. [ BIT MEANING THE SMALLEST PARTICLE OR THE LEAST QUANTITY IS IDIOMATICALLY RENDERED BY कांहींच, काहीएक, तिळभर, तिलतुल्य, तिलप्राय, तिळपाय, लवमात्र, लेशमात्र, लवलेस, नखमर, काडीनर, काडीमात्र, अणुमात्र, सुताचा तोडा, गांकचित्, रजभर, गंध m, वास m. Nor A BIT' लवलेश नाही, काहीएक नाश, मुळीच नाही, तिळमात्र नाही. BIT by BIT खंडशः, लहान लहान भागांनी; ( सविस्तर पण ) लहान लहान भागांनी, थोडथोड्या प्रमाणाने.] ३ somewhat, something but not very great काहींतरी, अगदी थोडा भाग-अंश; as, “ My young companion was a bit of a poet.” माझ्या तरुण स्नेहाला थोडंसें कवीचे अंग होतें,-लहानसा कवी होता. ४ bitstock: डोळमीट n, भोक पाडण्याचे एक लहान हत्यार n. ५ किल्लीच्या तोंडाकडील पुढे आलेला भाग m. ६ the cutting iron of a plane FTARITE पुढचे पाते n. ७ a small silver coin (D.S.) लहान रुपयांचे नाणे n. To give it person a bit of one's mind कानउघाडणी करणे, आपल्या मनांत काय आहे हे खरमरीत रीतीने सांगणे.
Bitangent (bi-tan jent. ) n. द्विस्पर्शज्या f, द्विस्पर्शरेषा f. B. a. दोन स्पर्शबिंदूतून जाणारी (एक रेषा).
Bitartrate (bi-tar'trät) n. भस्माने (base) घालविता येण्याजोगा (हायडोजन) उज न घालविलेल्या टार्टरिक (आसिड) अम्लाचे लवण.
Bitch (bich) [A. S. biece, a little dog, a female dog. ] n. कुतरी f, शुनी f. २ (स्त्रियांना हा शब्द निंदार्थी लावितात), छिनाल बायको f. Bile (bit) ( A. S. bitan, Sk. भिदू, tv spiit.] u. t. चावणे, डसणे, चावा m-डांस m डांसा (R) 2. घेणे, देश m-करणे. [To B. TIMILI'S दांत-ओंठ m. खाणे-चावणे. २ (as cold ) खाणे, झवणे, (10.) खूब लागण IN. con. 3 (its pungent substances ) eategui, खाजणे, मिरमिरणे, झवणे; as, " Pepper' bites the tongue." ४ (as speech, & c.) to sking, to cri मात्रणे, खाण, टोचणे, वेधणे, डांचणे, तोडणे, loosely लागणे in. com. ५ (snake) चावणे, डंखणे (R), डसण, झोंबणे. ६ (ants, bugs, &c.) झोंबणे, खाणे, चावणे,-fiercely to cugerly तोडणे, तडतड or डॉ adv. तोडण, चणचण णां-चटचट or टां-चणाचण or चणाणांचटाचट (r चटाटां-तडातड ७r तडाडां-&c. तोडणें. ७ ( Csp. of a horse ) डसणे, चावणे, तोंड n. टाकणे (?). ८ घट्ट धरणे; as, " An anchor or tu file bites the ground.” 8 (wilog) to deceive, to otcrrcach फसविणे, (वर) ताण करणे ( now only in the passive). B. V. i. चावा घेणे. २ वह धरणें. ३ चुरचुरणे (मन). ४ दुखणे, झांबणे. B. u. t. &. i. to centrode or cat milo as a strong gcid or any other chemical, ayent (तांबेन-अम्लाने) खावविणं, (with in) (in engraving ) lo eat out the lines wye un caching 016 metal