पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/390

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

।। . . Bill (hil) [ A... hilr. ] ०४. वॉचचंचु । चंचुपुट . . ___p.a.i. चोंचीला चांत्र लावणे (s rotees), चंचुचुंबन करणं. Billerit. चोंच अमलेला. T. hill and con लडिवाळपणानं गांजरगं ( said of docs or demonstraile live lovers). Sill (hil) [ L. built, an loss, a sral ic.] १. पत्रक , __ याद .f, तपसील ", 'वील.' २ विकलेल्या जिनसांची __ याद . ३ / अपराधलेख , वादीचा अर्ज m. ४ हंडी f. ५ कायद्याचा खडा-मसुदा m, कायदा ४. परवाना. ७ ढळढकीत अक्षरांची मोठी जाहिरात.f. Bill-rook . स्वीकारलेल्या व दुसन्यावर काढलेल्या हंड्यांचं नोंदबुक -वही . Bili-throker ". स्वतःकरितां किंवा दुसन्याकरितां हुंड्यांना धंदा करणारा दलाल, हंडीदलाल, हुंड्या पटवून देणारा दलाल. Bill-liscounter n. कटमुदतीच्या हुंड्यांचा दलाल ; ह्या हुंड्या तो विकतो आणि विकत घेतो. bill- kumlher n. स्काटलंडामध्ये खटल्याचा निकाल तत्काल लावणारे सेशनझोर्टापैकी एक खातं ". Bill-sticker n. जाहिराती लावणारा-चिकटविणारा. kill of adventure. See criventure. Bill of complaints १. (इंग्रजी न्यायपद्दतीअन्वयें ) वादी अडलेली हकीकत कोटीत कळवून आपणास काय पाहिजे हे देण्याची कोर्टीस विनंति करितो ती. Bill of its (वकिलाच्या किंवा दाव्याच्या) खर्चाचं पत्रक १. ill of credit (सरकारानं आपल्या) पतीवर काढलेली नोट. २ पतचिठी, ही चिठी ज्याला दिली त्याला उधार माल चिठी देणाऱ्याच्या पतीवर द्यावा असें हीत लिहिलेलं असतं. Biil of divorce मोडचिठी. Bill of entry' जकातकचेरीत बाहेर गांवीं पाठविण्याच्या व आंत येणाऱ्या मालाची ठेवलेली याद . Bill of cxceptions सेशनकोटीत ज्यूरीच्या मदतीने खटला चालून खटल्याचा निकाल सांगितल्यावर निकालाबिरुद्ध ज्या तक्रारी विनंतीअर्जान कोर्टापुढे मांडण्यांत येतात त्या ज्यूरी आणि जज यांच्या निकालाविरुद्ध केलेल्या तक्रारींची याद. Bill of exchange अदलाबदल करतां येणारी हंडी (ज्यांत बहुतकरून मुदत उरविलेली असते). Bill of faire जेवणाचे पदार्थांची यादी, ताटाची यादी. Bill of health गलबत निघण्याचे वेळी तें ज्या ठिकाणाहून निघालं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सांसर्गिक रोग नव्हता अशाबद्दलचा योग्य अधिकान्याकडून मिळालेला दाखला. bill of indlicitment कोर्टीतील पंचांला सादर केलेली लेखी तोहमत. Bil] of ladling गलबतावरील भरता ( बारदाना ) ची याद. भरितपत्र. Bill of ruins and penalties राजद्रोहासारखा गुन्हा जरी कायदेशीर रीतीने शाबीत झाला नाही तरी अशा गुन्हेगारांस देहांतशिक्षेव्यतिरिक्त शिक्षा देण्याचा कायदा. Bill of mortality मृत्युसंख्येची याद, मुडदेसुमारी. Within the hills of mortility गांवाच्या हद्दीत. Fill of frurces विकत घेतलेल्या वस्तंचा प्रतवार तक्ता, हा तक्ता विकणारा इसमच करितो. Bill of particultur's वादीच्या मागणीचा किंवा प्रतिवादीच्या वजावटी ( set off ) चा तपशील. Bill itsell ज्यामध्ये हुंडीचा ऐसा देण्याबद्दल लिहिले असते ती हंडी.