पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

"ible 'eble' "uble", (permissible, deleble, soluble) are other forms of 'able' through other languages such as Latin doc. Able-bodied a. धट्टाकट्टा, आंगचा बळकट-अळी (poe.), खंबीर, भक्कम, दृढदेही, मजबूत बांध्याचा. (Able-bodied या विशेषणाचा उपयोग फार करून खलाशांस उद्देशून करितात; as, Able-bodied seaman खलाशाचे कामांत निपुण असलेला व आंगानें मजबूत नावाढी, या शब्दाचा उपयोग पदवीप्रमाणे केला जातो, व अशा प्रवीण खलाशाच्या नावापुढे A. B.अशी पदवी लिहिलेली असते). Able a. lavo-कायद्याने ज्याचा हक्क पाँचतो आहे असा. Ableness n. सामर्थ्यn. Ably adv. कुशलतेनें, हुशारीनें, दक्षतेनें, सुगराईनें.}}

To be able (v. Able ). शकणें , शक्तिमान्-सामर्थ्यवान् -etc.-असणें-होणें, (करि(र)तां etc.) येणें, होणें (येणें and होणें require incerse construction); as, I can write मला लिहूं or लिहितां orलिहायास or लिहिण्यास येतें. Modern form of the same is मी लिहूं शकतों. Can you do it ? हें तुला होईल का? or हे तुझ्यानें होईल का? The modern form is हें तूं करूं शकतोस का? In the example हें तुला होईल का? please note that the construction in Marathi is inverse and the agent of the action is put in the objective casc. The verb "to be able" is further rendered into Marathi by the use, with a construction inverse or in which the agent is put objectively, of the third person of the causal verb; as, I can eat this mango हा आंबा मला orमाझ्यानें खाववतो. Other examples are हें मला or माझ्यानें करवतें-सांगवतें-करवणार (नाहीं); of this last form चणार, it must be added, that it is restricted to the negative construction or to the interrogative construction with negative implication ; as, हें मला or माझ्यानें करवणार नाहीं, हें मला or माझ्याने करवेल काय ? Other meanings of “to be able" are साधणें, घडणें ( these two with the construction noted under होणें ), हातानें घडणे g. of o., मणगटांत or मणगटास जोर असणें g. of s., हात m. चालणें g. of 8., समर्थ-बलवान् असणें.

Abluent (ab'lõõ-ent) [L. ab, from, & luere, to wash. ] a. मळ काढणारा, स्वच्छ-साफ करणारा, शरीरांतील अशुद्ध द्रव्यांचे शोधन करणारा. n. med. मलशोधक, मळ काढणारा पदार्थ m.

Ablution (ab-loo'shun ) [ L. ab, away & luere, to wash. ] n. washing धुणें n, प्रक्षालन n, क्षालन n. २ bathing आंघोळ f, आंग धुणें n, स्नान n, मलक्षालन n, मार्जन n. ( in religion). ३ पावनोदक n, तीर्थ n. Ablution-cloth n. स्नानवस्र n, ओलावणें n, ओलाणें n, पडदणी f. Ablution-stone n. स्नानाची शीळ f शिला f, स्नानाची पाथर f, स्नानशिला f. Ablution of the today अंगस्नान. A. of the feet पाद्य n, पादप्रक्षालन. A. of the head शिरःस्त्रान. A. of the waist to the feet कटिस्नान. A. from the throat to the