पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/381

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

to astonish चकभूल-भूल घालणें-पाडणे. ४ to lead astray बहाकावणे, भकवणे. Bevil'dered a. गुरफटलेला, गळफटलेला. २ गोंधळलेला, भांबावलेला, घाबरलेला, घाबरा झालेला, मार्गावर नसलेला. ३ चकभूल, चक्क , चकित, चरक, बावरा, कावराबावरा, भ्रमिष्ट. ४ बहकलेला, भकलेला. To be bevildered गांगरणे, भांबवणे, भांबावणे, घोंटाळण, गोंधळणे, बावरणे, चकणे, बावचळणे. Bewil'dering a. Bewil'deringly adv. Bewil'derment n. (See the meanings of the verb.) (अ) गांगरणे, (ब)बहकणे,(क) घोंटाळणे. २ घोंटाळा m, चकभूल f, भूल f, गडबड f , गोंधळ m, घोळ m, वावरणी f , मोह m, चित्तवैकल्य n. Bewitch (bē-wich') [A. S . be & wicce, a witch.] v. t. to affect (generally injuriously) by witchcraft चेटुकचेटक-करणी करणे, जादुटोणा करणे, मानता करणे. २ to fascinate, to enchant भारणे, भारणी f.घालणे, चक्कचूकभूल करणे. ३ भुरळ f -भुलवण घालणे. ४ to exite love by pleasing influences मोहणे, मोहविणे, मोह घालणे, मोहित करणे. [TO BE BEWITCHED भुरळणे, भुरळ पाडणे, मोहून जाणे.] Bewitch'er n. Bewitch'ing p. n. Bewitch'mnent n. चेटुक करणे. २ भारणे n, भारणी f, मोहणे, मोहन n , मोहनी f, मोहिनी f ३ भुरळ n, भुरळे n , भुलवण f, भूल f, मोह m, चित्तभ्रम m. Bewitch'ing a. मोहक, मारू, चित्तहारी, उमदा, नामी, चित्तवेधक, भूल-मोह पाडणारा, भारण्यासारखा.Bewitcl'ingly adv. Betray ( be-ra' )[A. S. be + wregan, to accuse, to betray. ] v. t. ( B.) to betray or disclose unintentionally दर्शविणे, सांगणे; as, "Thy speech bewrayeth then." Bewray'ed pa. t. & p-p. Bewraying pr.p. & n. Bewray'er n. विश्वासघात करणारा. २ (in bad sense ) समजवणारा, दर्शविणारा, सांगणारा. Bewray'ment n. ( R.) same as Betrayal.

Bey (bā) n. सुभेदार. (हा तुर्की शब्द आहे.) 

Beyond (be-yond') [A. S. begeondan, from prof. be & geond, across, yonder, from geon, yon.] prep. farther onward. than पुढे, मोहरे (vulg.), पुढां [R], पुढारी[R], पुढती, वर, वरतां, वरती तें. २ on the forther side of पलीकडे-पैलीकडे, पल्याड (vulg.), बाहेर,पर , परता. त्याच दिशेने पण दूर अंतरावर, पुढे, वर, अधिक . [From B. पलीकडून. That is B. अतीत.] ३ (च्या) मर्यादेबाहेर; as, B. expectation. " (in excelence degree, &c.) above वर, वरता, वरती-तें, अधिक, अगला, उपर. ५ पुढच्या स्थली किंवा काली; as, "A thing B. us even before our death." ६ पेक्षां अधिक. पेक्षा दूर, आटोक्याच्या किंवा मर्यादेच्या बाहेर; us, The patient was B. medical aid; B. one's strength. फारच मोठ्या प्रमाणाने, योग्यता, वैभव व उत्कृष्टपणा ह्या बाबतीत फार श्रेष्ठ. Beyond measure प्रमाणाबाहेर, अतिशय प्रमाणानें. Beyond seas परदेशांत. The back of beyond अतिशय लांबचें स्थळ-जागा. To be 23