पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/378

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वरिष्ठ, श्रेष्ठ. B. v. t. सुधारणे, चांगले गुण वाढविणे. २ (नैतिक, भौतिक, सांपत्तिक, धार्मिक किंवा सामाजिक) स्थिति सुधारणे. B. v. i. सुधारणे. B. n. सुधारणा f; as, To alter a thing for the B. २ फायदा m, वर्चस्व n, विजय m; as, To have, gain or get the B. of वर्चस्व मिळविणे. Bot'tered p. a. सुधारलेला. Bet'tering a. Bet'terment n. सुधारणा f, सुधारणा करणे . Bet'tering a. Bet'terness n. Bet'termost a. (R.) Better half अर्धगी, वरांगी, बायको. I had letter do this मी हे करतो तर बरे झाले असते. To be better off चलती चालणें-असणे, चंगाळीत असणे. To the better than one's word कबूल केल्यापेक्षां-बोलल्यापेक्षा ज्यास्ती करणे. To think better of the matter त्या गोष्टीचा चांगला विचार करणे, तिच्याविषयी पूर्ण विचाराने आपले मत बदलणे, गुणदृष्टीने पाहणे. To think better of a man एखाद्या मनुष्यासंबंधानें ज्यास्त अनुकूल मत करणे. To change for the better चांगल्यासाठी फरक होणे, (रोग्याला) बरे वाटणे, गुण पडणे. For better, for worse बरे होवो वा वाईट होवो तरी, सुखांत वा दुखांत वा, कोणत्याहि परिस्थितींत. Betty (bet'ti)[Betty, dim. of Bet, Beth, abbr. of Elizabeth.] n. बेट्टी. हे नांव पूर्वी इंग्लंडांतील बायकांत फार चालू होते; as, In Lady Betty; परंतु आतां तें ग्राम्य असे समजले जाते. २ बायकांची घरांतील कामें करणारा, बायक्या, बायल्या (used in contempt). ३ पहार, कटवणी; as, " Ruffians, who with crows and bettics,break houses."

Betumble (be-tumbl') [ A. S. be & Tumble.] v. t. ढांसळणे, अस्ताव्यस्त करणे. Betumbled a. ढासळलेला; as, " From her B. couch she starteth."
Betutor ( be-tutor ) [ A. S. be & Tutor. ] v.t. शिकविणे, शिक्षण देणे.

Between ( bē-twen') [A. S. be, by & iwa, two. ] prep. मध्ये, आड, मधी, दर्म्यान (दोन वस्तु किंवा स्थलां)मधल्या जागेत; as, Thana is between Bombay and Poona. ३ मध्ये, आंत, च्या मध्ये, एकापासून दुसऱ्याकडे ; as, “ Letters passing between them"; " If things should go so between them." ४ दोहोंमध्ये, (समाईक); as, " A piece of land shared B. them." You can use only one book B. two . ५ दोघांमध्ये as, The blame lies B. you. ६ (काल, संख्या, किंवा प्रमाण ह्यांसंबंधी) मध्ये ; as, B. 4 and 5 o'clock ; His salary is B. three and four hundred &c. &c. (अन्योन्य कार्य किंवा संबंधद्योतक) दोन वस्तूंमधील as, “Opposition between Religion and Science." Between decks n. गलबताच्या दोन तक्तपोशींमधील जागा f Between'ity n. [R.]. Between whiles मधून मधून. काही वेळानें, कधींबधी. Between ourselves, Between you and me बाहेर न फोडतां, तुमच्या आमच्यांत, तुझ्या माझ्यांत, फक्त तुला व मला ठाऊक. Betwixt and between मध्यम स्थितीत (धड उत्तम नाहीं