पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/374

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सारखे वर्तन n, पशुपणा m,अंगावर शहारे आणणारें निंद्य वर्तन n. Bestiary (best'i-ar-i) (L. bestiarium, a menagerie.]n. कल्पित किंवा खऱ्या प्राण्यांचा इतिहास m. [पाढणे. Bestick (be-stik') v.t. lit. & fig. सर्वभर भोकें भोकें Bestill (be-stil' ) v. t. शांत करणे. २ दाबादाब-चेपाचेप करणे, आतल्याआंत दाबणे. Bestir (bā-ster') v. t. सावध हुषार करणे. २ (used reflexively) प्रयत्न करणे, प्रयत्न करण्यास मागणे. ३ जागृत करणे, उत्तेजन देणे (used reflexively). ४ काम करण्यास लावणे. ५ हालवणे, गति देणे. Bestir'ring a.Rarely used intransitively. Bestorm (be-storm' ) v. t. दंग्याधोप्यांत अडकवणे, वावटळांत अडकवणे. Bestow (be-sto' ) [A. S. be & atow, a place.] v.t. देणे, दान करणे, अर्पण करणे, समर्पणे, अर्पित-&c. करणे, समर्पण करणे. २ ठेवणे, सांठवण-संग्रह-सांठा करणे; as, " He bestowed it in a pouch." ३ with on or upon कामी लावणे. ४ (लग्न लावून) देणे; as, He bestowed his daughter upon a gentleman. ५ (राहण्यास किंवा उतरण्यास जागा) देणे; as, I bestowed my house for some time upon him. Bestow'. able a. देण्याजोगा, देय, अर्पणीय. Bestow'al, Bestow'ment n. दान n, दान करणे n, समर्पण n. Be stow'er n. देणारा. Bestraddle (bi-strad'dl) [ A. S. be & Straddle.] v. t. पाय फांकून-फेंगडा चालणे उभा राहणे. Bestreak ( bē-strēk') [ A. S. be & Streak.] v. t. रेषो (घ) टया काढणे, (रंगाच्या किंवा बिनरंगाच्या) पाट्यांनी भूषित करणे. Bestrew ( bé-stroo') [A. S. be & Strew.] v.t.पेरणे . चहूंकडे पातळ पसरणे, विखरणे (with with). Bestrewed, Bestrown, Bestrewn pa. p. Bestride (bē-strid') [A. S. be & Stride.] v. t. (घोड्यावर-&c.) दोन्हींकडे पाय टाकून बसणे, पाय फांकून उभा रहाणे, ढेंगांत धरून-पायाच्या बेचक्यांत धरून-ढेग टाकून ओलांडून जाणे. २ सावरणे, रक्षण करणे, संभाळणे. (from the sense of standing over a fallen man to defend him.) Bestred, Bestrode pa. t. Bestrid, Bestridden pa. 2. Bestrider, Bestriding n. Bet (bet) [О. Fr. beter, to bait (as a bear).] n, पैज f , होड f, प्रतिज्ञा f. B. v. t. & v. i. पैज मारणे. पण-प्रतिज्ञा करणे. Bet or Betted pa.t. & p. Better, Bettor n. पैज लावणारा, जुगारी. Betting n. पैज लावणे n. An even bet सारखा डाव m, बरोबरी f. Betake ( bē-tāk')[A. S. be & Take.] v. t. to repair to आश्रयाकरितां जाणें ; as, 'He betook himself to a forest.' २ fig. to have recourse to (अमुक एक मार्गाचा किंवा कृत्याचा) अवलंबन-आश्रय करणे, अंगीकार करणे used reflexively. Betook pa.t. Betaken pa. p.