पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/370

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Begoech (hë-sich') [A. S. We & M. E. scchen, to seck. Besecch refers at first to Feeling.] .. .. मनधरणी करणे, विनंती करण, विनंती करून मागणे, प्रार्थना करणे, प्रार्थना करुन मागण, पदर पसरण/idio.),मिन(मोत-मि. न(मोती/मिन(स)तमाना -सिन(भोतवारी , &c.- करणे g.ojo. ! SoxY MARATHI IDIOME YAPRESSING TEE ABOVE WAS ARE :-~~-पाय धरणे, हात जोडणे, दाढी धरणे, दाहीस हात लावणे,नाक घामणे, पापधरणी करण, हनुवटीस हात लावणे, हात m. p.. जोडणे, उराशी धरणे, पदर पप्तरणें.] २ मागणे, याचणे, प्रार्थणे (Pe.). Besought pa. p. Be. Beecher n. Bescoching n. मनधरणी करणे n. Bescoch'ingly adv. 1. Beseech'inguess 1. Beseech'nent ११. मनधरणी प्रार्थना करणे 1, विनंती, विनवणी . N. B.-Ask, Request, Beg, Boseech, Supplicate, Entreat. Implore and Solicit. require to the carefully distinguished. Sąc the word Solicit. Beseen (bi-sm') [Pref. be & Sec!ll., in the old sense of Become.] ". t. शोभणे, साजणे. २ योग्य दिसणं. Reseening a. शोभणारा, साजणारा.Pescen inglyadar. Resri (bset')HA. S. Ba & satton, to sct.] ". t. जा. नणे, मौल्यवान किंवा सकनकित पदार्थानी शंगारणे; in this sense now used only in p. 1. ils, "A roia tuzue, beset with dropa of gold." for foretum ar ही मरण-आच्छादणे; us, " The garden is so B. with all männer of sweet shrubs that it perfumes the air." २ घेरण, वेढणे, वेष्टणे; as, Reset with anemies; घेलन हल्ला करणे, घेरून घोटाळ्यांत पाडणे, घेरूल त्रास देणे. ३.jig. (विनंतीचा) गराडा घालणे, (विनंतीवर विनंति करून) नाइलाज करणे; as, To B. one with applications for a post. Beset' ment n. घेरणें , वे. ढणे, शंगारणे, &c. Beset ter n. घेरणारा, वेढणारा, शंगारणारा, ओढाताण करणारा, &c. Besetting 4. भोवतालचा, पाठ पुरवणारा, राशीस लागलेला, बोकांडीस बसलेला, सदोदित पाठीस लागलेला; as, Our besetting sins. Besitting pr.p. Beset par. t. or pet. p. घेरलेला, वेढलेला, घेरा घातलेला, &c. टाकणे. Beshadow (be-shad'6) ७. . छाया पाडणे, छायेनं झांडून Beshame (be-sham' ) v. . लजित करणे, पाणउतारा करणे. Beshine (bi-shin' ) e. 1. उजेड करणे, प्रकाशित करणे. Beshone'a. Beshrew ( be-shroo' ) v.t. शाप देणे, अभिशाप देणे. Be___shrew me! Beshrew the fellow! Beshroud (bā-shroud' ) ५. t. पडदा घालणे, नजरेआड करण, वस्त्रांत गुंडाळणे. २ प्रेत वस्त्रांत गुंडाळणे. Beside (be-sid') [A. S. Be & sidan, the side.] prep. & adv. बाजूस, राशी, बाजूकडेस, कुशीस, पार्श्वतः, पार्श्व eft; as, Beside him ley this book. 7 away from, wide of (a mark), rrot embraced within (a plan, purpose, question ) आड, एकीकडे, नित्य क्रमाच्या. पहिवाटीच्या बाहेर,आडबाजूस,आडवळणीस,आडकुशीस,