पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/361

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

f- &c. मारणे-उडवणे g. of o., गर्दन मारणे g. of o., गळा m. सोडवणे g. of o., शिरच्छेद m- करणे g.of o.in covert or cant phraseology मुंडी मोचन 2. करणे (R) g. of o., शिरकमला . उडविणे. Behead'al n. शिरच्छेद m. Behead'ed p. (v. V.) छिन्नमस्तक, छिन्नशिरस्क Behead'ing n. (v. V.) डोस्के उडवणे , शिरच्छेद m. Beheld (be-held' ) p. t. & p. p. of Behold पाहिलेला, प्रेक्षित, अवलोकित, विलोकित, आलोकित, वीक्षित, दृष्ट. Behemoth ( bē'he-moth ) [ Either the pl. of Hebr. behemah, a beast, or a Hebraistic form of the Egyptian prehe-monet, 'water-ox.'] n. ख्रिस्ती धर्मशास्त्रांत या शब्दाचा उपयोग हिपॉपोट्यामस किंवा पाणघोडा m. याऐवजी केला आहे. Behest (be-hest' ) [ A. S. behces, a promise.] आज्ञा , . आदेश m, हुकूम m, सांगी f; as, To do his behest. Behight (be-hit') [A. S. behatan, be & hatan, to call.] .. वचन देणे. २ च्या दिमतीस देणे, विश्वासाने हवाली करणे. ३ अधिकारपूर्वक देणे. ४ मनांत असणे, कल्पना करणे. ५ आहे असे दाखल करणे-मानणे. ६ बोलावणे, अमुक नांवाने हाक मारणे. ७ हुकूम करणे. This word is obsolete in all its senses. pr. 7. Be. highting. Behote pa. t. Behight pa. p. Behind (bē-hind') [A. S.be & hindun, see Hind. ] prep. पुढच्या बाजूच्या उलट, पाठीमागच्या बाजूस, पाठीमागें, मागें, पाठीं, पाठीशी, पाठशी, पश्चात्, पलीकडे (पैलीको as, B. my house. [CLOSE B. पाठोपाठ, मागोमाग, लगोलग. To LOOK B. पाठमोरा पाहणे, सिंहावलोकन 2. करणे.] २ under the cover or ghelter of आड, आडऊड. [FROM B. पाठीमागून, पाठून, मागून, पाठीकडून, पाठलेकडून, मागलेकडून, पलीकडून or पैलीकडून, आडून.] ३ (गेल्यावर किंवा मरणानंतर) राहिलेला, पाठीमागे; as, He left two children B. him; He went to Poona leaving his books B. him. ४ पाठीमागें, अंतरावर; as, I am not behind the class in my studies. Behind (bo-hind') adv. पाठीमागें, पिछाडीस, मागें, पाठी, पृष्ठभागी, पश्चात्, पश्चात्भागी, पश्चिमभागी, पृष्टतः; as, To remain B. २ पाठीकडे. ३ वळून (To look B.). ४ पुढें न आणलेला, नजरेआडचा, नकळत, परोक्ष; as, There is no evidence B. ५ शिल्लक; as, There are some passengers B. ४ मागील, पूर्वकालचा; as, "Forgetting those things which are behind." Phil. III, 13. ६ (कोणी एक गेल्यानंतर) पाठीमागे; as, To stay B. Behindhand adv. & a. in a state of backwardness मागलटीस or मागलटीवर ; as, In this matter he is very much B. [To FALL B. मागे-पाठीमागे-मागलटीसमागलटीवर पडणे, मागे पडणे, मागलटणे, मागसावणे, मागसणे, Hary (?). To TIRow B. मागें-पाठीमागे-मागलटीस or मागलटीवर टाकणे, मागसांडणे, माधारणे.] २ आदायाच्या जास्त खर्च अशा स्थितीत; as, The Budget in much B. ३ धिमा, सुस्त, पाठीमागचा.