पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/357

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पोटी, उपवासी. With or upon n full B. (') भरल्या पोटी, जेवल्या पोटी. Shooting in the B. गर्भार स्त्रियांच्या वेदना, तिडीक कळा येणे. Stinting or pinching of the B. (*) पोटमारा m, पोटमार, पोटास टांच देणे, पोटास चिमटा घेणे, पोट बांधणे, पोटकोंडा m, पोटतंगचाई . [Swelling or swollenness (*) of the B. पोटफुगी आध्मान m, मामान n. Certain combinations of words expressing this se:se arc पोट डांबारलें or डांभारलें or डांबरलें, पोटानें or पोटांत डंबा (भा)रा धरला, पोटामध्ये गुबारा धरला, पोटांत त. डस भरले or तडस लागले, पोटांत दब झाले, पोट तह फुगले, टमटमीत or टुमटुमीत भरलें, or झालें-दबदबीतदमदमीत-डेंबरें-डबरें-&c. झालें.] Shrunkenness and flattenedness of the B. is expressed with equal force by पोटाची पत्रावळ झाली, पोट पाताळास गेले, पोटास बखळ पडली, पोट रसातळास गेले, पोटाची भकाटें n.pl. बसली-पडली or खपाटें n. pl. बसली, पोट भका. टीस or भकाळीस गेले, पोट पाठ एक झाली, पोट भकाट-. (लोलें, भकाळ्या /- pl. पाखली or वाखली f-pl. बसल्या or पडल्या, पोट पाठीस मिळाले. The three folds across the B. (from obesity or age) त्रिवली. To be engrossed in providing for the B. diera पाठीस लागणे, पाठीस पोट ५. लागणे in. com. To go to the B. (*) पोटीं पडणें, भक्षस्थानी पडणे. To have a B. to fill (*) पोट 1. पाठीस लागणे. To pinch one's B. पोटबांधणे, पोटास बिबे m, pl. घालणे, पोटास पाटा m. बांधणे, पोटकोंडा m. करणे, (R.), पोटतंगचाई करणे (R.), पोटाला चिमटा घेणे idio. To pinch the B., to clothe the back (*) कण्या खा. ऊन मिशांस तूप लावणे. Whip my back, don't cut my B. (') पाठीवर मार पोटावर मारूं नको. Belly . .. to swell out फुगीर होणे, (ला) पोपडा येणे. झोल m-झोलका m-येणे. B. . t. to canese to sewell out (R.) फुगवणे, झोल पाडणे. -Belly-ache (*) पोटशूल m, पोट दुखणे, पोटदुखी, उदरशूल m. [Constitutional or constant B. पोटदखा (obs.) m, पोटदखी ] Belly-band पेटी/. २ gener. पोट बांधणे, तंग (of a horse). ३ पोटावर बांधण्याचा गरम कपडा m. ४ naut. शीड आंवळण्याचा पट्टा m, शीडदोर m. Belly-bound a. बद्धकोष्ठ pop. बद्धकोष्ठया. Belly-fretting n. (applied to a horse) कुरकुरी. Belly-ful m. पोटभर f, पोटभरती, पोटभर अन-जेवण . [Vith half a B. अर्धपोटी, निमे पोटी. To euta B. पोटभर जेवण-खाणे, रगडन कचकावून जेवणे.] Belly-god n. खादाड, पोटभरू m, पोटभन्या m, पोटबाबू m, पुकानंद , खादू, खादुनंदन m, खाबू , उदरंभर. Belly-timber n. (used ludi. crously) पोटगी, शिधासामुग्री , बेगमी, तरतूज f. Belly-worm n. Tizianet n. The belly has no ears भुकेला मनुष्य सबबी किंवा उपदेश यांकडे लक्ष्य देत नाहीं. f. Marathi idiom आधी पोटोबा मग विठोबा. Lower belly (Hypogastrium) ओटीपोट ,बेंबीच्या