पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/355

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करिता येत नाहीं तें.] Belief'less a. Believable a. विश्वास ठेवण्याजोगा, खरे मानण्याजोगा, श्रद्धेय, विश्वसनीय, भरंवशालायक, माननीय. Believer 8. (v. V.) भरंवसा-विश्वास ठेवणारा, विश्वासणारा, मानणारा, विश्वासी, भाविक. I (in theology) आस्तिक. II. of a divine revelation शाखमानी, शास्त्रमंता. III spec. a Christian disciple खिस्ती, सिस्तीधर्मानुयायी. Believing p.a. विश्वास ठेवणारा, &c. B..विश्वास ठेवणे n, &c. Believingly adv. विश्वास ठेवून, &c., भावपूर्वक. N. B.-Belief, Credit, Trust आणि Faith या चार समानार्थी शब्दांना खालील प्रतिशब्द यथार्थ होतील. Belief वि. वास; Credit पत; Trust भरंवसा; Faith श्रद्धा. Belief प्रत्यक्ष इंद्रियगोचर अनुभवाशिवाय एखादी गोष्ट खरी आहे असा विश्वास. Belike ( bēlik' ) [A. S. pref. be, by & Like n. or a. by what is likely, by what seems.] adv. in all likelihood, probably बहुतकरून, बहुधा. २perhape.कदा. चित,नजाणों,न कळे. "B. boy, then you are in love." Belinuncia (belinuncit) m. जिच्या रसाने गॉलचे (फ्रान्सचे) रहिवासी आपले बाण विषारी करीत असत ती वनस्पति, 'बेलिनन्शिा '. Belittle ( be-litl) [Pref. be & Little.] 9... (महत्व) कमी करणे, लहान असे दर्शविणे, हिणवणे, उणेपणा आजणे, अप्रतिष्ठा अवमान करणे. Belittlement n. हिणघणे , कमी करणे, उणेपणा m.. Belittling a. Bell (bel).[A.S. belle, a bell.] 'घंटा घाट घांटी EG (R. M. ( CLANKING OR TINKLING B. Hur me, पाणणघंटाघागरी. NECK B. गळघांटी f. STRING OF LITTLE BELLS घांटसर m, धुंगुरमाळ घागरमाळf] २bot. a bell-shaped corolla serenta gourage cost for som लांचे घांटसारखें आंतले आवरण, पुष्पघंटा. ३ घड्याळा. चे काम करणारी घंटाई. ४ naut. घंटेनें वाजवलेले धड्या. काचे तासm,pl. ५जहाजावरील दर अर्ध्या तासाची घंटाई. मोठ्या जहाजावर ही घंटा पहारेकऱ्यास वेळ कळविण्याकरितां तासांत दोनदा याप्रमाणे चार तासांच्या पहान्यांत आठ वेळां वाजवितात. ६ घांटेसारखें-घंटाकृति भांडे n, किंवा वस्तू घंटापात्र 8. B... घांट बांधणे; [ro BELL THE CAT मांजराच्या गळ्यांत घांट बाधणे. २ fig. एखाद्या धोक्याच्या कामांत पुढाकार घेणे, (अगदी भयंकर शशी) झगडणे -सामना देणे.] ३ घांटेचा आकार देणे, घांटेच्या आकाराचे opyüt; as, To bell a tube. B. v.i. gossut; as, Hops B. कळीचे अंतराच्छादन येणे. Bell-jar n. घाटेच्या आक्र. तीची बाटली घांटेच्या आकृतीचे भांडें, घंटाकार कुपी # B.-cote n. archi. घांटेचे घुमट m, घांट बांधण्याचा घमट m, घांठघुमट m. B. crank n. काटकोनी तरफ Plesoft f. B. clapper n. or B. tongue n. sizar लोला , लोळी when small, घंटावादक. Bell. founder n घंटा बनवणारा, घांटा ओतणारा. Bell-glass ११, घंटाकृति कांचपात्र, घंटाकुपी f. Bell-hanger n. घंटा बांधणारा व दुरुस्त करणारा. Bell-man N. घंटेने थाळी पिटणारा. २ (हल्लीचे पोलीसखाते निघण्यापूर्वी)