पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/354

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खोटा पाडणे, खोटेपणा आणणे, लटका-मिध्या लबाड ke. करणे, लबाडी/ लटोकपाद - असत्यता/- &c. आणणे, (घी) लवाडी पदरांत घालणे; as, "His terror belies his words." २ उलट भासविणे, (वर) तुफान घेणे, खोटें सांगणे, खोटें वर्णन देणे, आळ घालणे, कंडी उठवणे with वर ofo. ३ निराश करणं; as, To B. one's hopes. ४ निंदा करणे, उपहास करणे. "Thou dost bolic him, Perey, tüli dost belic lim.” Y TETSZIG भरण: as, "The breath of s!ander doth belie all the corners of the world." Shakes. ६ to counterfeit नकल करणे, उतरणें g. of o. Believe ( bē-lex' ) [M. E. (vi).6e +leaja shortened from gel-ca: . belief. बाराव्या शतकापासून हा शब्दाची जी निरनिराळी रूपं झाली आहेत त्यांवरून हा शब्द beleive असा लिहावयाला पाहिजे होता; परंतु सतराव्या शतकापासून हा शब्द relieve ह्या शब्दाच्या धर्तीवर believe असा लिहितात.] ५.t. to credit, to arrest विश्वास ठेवणे, खरा मानणे, विश्वासणे, मान्यता.. करणे . of o., भरंवसा n-भाव -इतबार m- &c. ठेवणेधरणे, खरा-सत्य वाटणे in. com. A make-relieve हुलकावणी./ (०. दाखव), इल ( दाखव). To make-believe एखाद्या नसलेल्या गोष्टीचा आहे असा भास करवणे, ढोंग करणे, हुलकावणी-हूल दाखवणे. Believe t... विश्वास भरंवसा असणे, मानणे. To B. in (एखादी गोष्ट घडून आली किंवा येईल असें) खरें मानणे; as, (अ) To B. in the resurrection of a saint means to believe that the saint has really risen or will rise from the deacl O ITAFETTET झाले होईल असे मानणे. To believe in ghosts means to believe that ghosts exist भूतपिशाच खरे आहे असे मानणे. (ब) एखाद्या मनुष्याची वर्तणूक-वचने व हेतू पूर्ण विश्वसनीय आहेत असे मानण; as, I believe in God ineans I believe that the promises &c. of God are trustworthy ईश्वराची वचनें विश्वास ठेवण्यालायक आहेत असे मानणे. (क) एखाद्या वस्तूचे गुणधर्म किंवा परिणाम सुखावह आहेत असे मानणे; as, 'ly believe in sea-bathing means to believe that sea-bathing is beneficial समुद्रस्नान सुखावह आहे असे मानणे. Th believe on श्रद्धापात्र आहे असें बिनदिक्कत मानणे, श्रद्धा बिनदिकत ठेवणे; as, To believe on व्यास, means to believe that are is an object of religious trust ___ or obedience व्यासावर बिनदिक्कत विश्वास ठेवणे. Belief (be-lt') n. arrest भरंवसा , विश्वास m, समजूत मान्यता, इतबार , श्रद्धा (*) f, भाव m (*). २ ___intuitionm सहजावबोधाने आलेला विश्वास, सहजाद बोध, प्रत्यय m. mental acceptance (of a propos:tion) मान्यता.. ४ a creed, religion मत , धर्म m. पंथ. ५ the object of belief श्रद्धाविषय (*) an, (6) विश्वासस्थान . ६ trust in Cord आस्तिक्यबुद्धि, आस्तिकता, आस्तिक्य १, अस्तिभाव m. [ULTIMATE B. प्रमाणाक्षममत , स्वसंवेदनीय तत्व १४, अंतिमतत्व १८. जें