पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/353

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Beiknown (be.non ja. माहितीचा, ओळखीचा, महशूर. Belabour i vi-la'buril. S. ln & 1. lobor, loil. ] v. t. मारणे, कुटणे, ठोकगी. " A.jax liabour3 there a harmless ox." Druderi. २ अतिशय मेहनतीने काम करणे, (वर काळजीपूर्वक मेहनत घेणे. "Jf the earth is belaboured with culture, it yieldeth cora." Belace (16-las') . . फितीने किंवा दोरीने बांधणे. २ फीत लावून शृंगारणे, फीत लावणे. Belate (be-lat')[Pref. be & Late.] n.t. उशीर करणं, रात्र करणे. Belated a. उशीराने आलेला, काळोखानंतर आलेला. Belatedness n. Belaurl (be-lawd' ) ... प्रशंसा करणे, स्तुति करणे. Belay ( bē-la') A. S. huiccyan Sec Lay.] ?. I. _mast. झुंच्याभोवती लांब दोरखंड गुंडाळणे. Belaying pin n.योटींतील दोरखंड गुंडाळण्याचा खुंटा m. Belay there आटोपा. Belch (helch,-sh) [A. 8. bealcian, to bellow.) v. t. 997 देणे. २ बाहेर टाकणे फेंकणे, ओकणे; as, A volcano telches flames or ashes. Bei. ढेकर येणं. २ कमजास्त जोराने बाहर पडणे. R., वेंकर m, ढेंकूर m.f. २ उद्वारm (बाहेर टाकणे). Iow or soft B. गुटकुळी, डचकळी. Sour B. करपट ढंकर m,f,सारटेंकर m, Rcidam, Belilame (bel dam,-arn) [Formed from dame, mother & bel, expressing relationship. of. belsire.] 1008.) (मूळार्थ) आजी,झातारी मातारडी, वृद्ध at थरडी. २जरवीण ( डखीण (*, विशेषतः कुरूप श्री. V. B.~~-वर दिलेले जखीण, डंखीण हे शब्द हहीं witoh शब्दासाठी बहुधा वापरतात. Beleaguer (bo-leger) | Dut. be & legcr, camp.] v. . सन्याचा वेढा घालणं.कोंडमारा करणे, वेढणे. Beleaguer 2. सैन्याचा वेढा घालणारा. Celeng'uerment . sure (be-lek tur) ५.. कंटाळा येईपर्यंत व्याख्याने देणे, पुष्कळ व्याख्याने देणे. Hel-Esprit (belles.pre) | Fr.. अतिशय बुद्धिमान - मनुष्य m. . Beaux-Esprits (boz es-pre). Belfry ( bel'fri) M. E. berfraey, watch-tower.] ___. खिस्ती लोकांच्या देवळांतील घांट असलेला घुमट m, घाटघुमट m, घंटालय . २ (बचावासाठी किंवा हल्लया. साठा उपयोगी पडणारा) चालता-हालता लाकडाचा बुरूज m. Gerginn (helji-an) . बेल्जिअम देशांतील रहिवासी. __B. a. बेल्जम देशाचा, बेल्जियन. . Migravian (yel-gra vi-an) a. लंडनच्या बेलग्रेव्हिया __ भागांतला. २ छानछोकीची फाजील हांव असणारा. ३ गर्भश्रीमंतीचा खोटा आव घालणारा. Selial (bel' yal) (Hoh. bli, not, & n'al, use or profit.] बलियाल m, भ्रष्ट मनुष्य, पापमूर्ति. A son of _. पुंड व बंडखोर मनुष्य m, अधम-दुष्ट माणूखा . pelie (be-li') [A.S. he, & Lie.] ... खोटा करणे,