पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/352

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Behold ( bē-hold') [A. S. be & healdan, to hold.] v. t. to observe, to view पाहणे, अवलोकगे, विलोकणे, प्रेक्षणे (poe.), अवलोकन - प्रेक्षण 2-&c. करणे, बघणें, देखणे, निरखणे, निरीक्षण करणे. B. . . पाहणे, नजर लावणे pa. t. and pa. p. Beheld. Behold interj. पहा, देखा! Beholden a. आभारी, उपकारी, उपकारबद्ध, उपकृत, लागेला; as, I am very much beholden to you (old p. p. of 'behold,' used in the primitive senso of the simple verb 'hold'). Behold'er n. (v. V.) पाहणारा, बघणारा, प्रेक्षक, वीक्षक, निरीक्षक, लक्षक (R), अवलोकन-e. का. Behold'ing n. (v. V.)-act. पाहणे १५, अवलोकणें , अवलोकन , विलोकन , दर्शन , वीक्षण , संदर्शन n. Behoof (bē-hūōf') [ A. S. behof, advantage.] n. 07451 __m, उपयोग m, फायदा m, सोय(with to, for, on); __ “No mean recompense it brings to your behoof." Behot, Behote pa. t. of Behight. [Milton. Behove, behoove (bē-lõv', bē-hõõr')[A. S. behofian, ___ to be fit, to stand in need of.] 1. 1. योग्य होणे, शोभणे, used impersonally; as, It behoves us. २ अगत्य पडणे, "It behooved Christ to suffer." Luke. Behove v. i..योग्य असणे, अगत्य असणे. Behove-ful ___a. उपयोगी, फायदेशीर, जरूरीचा. Behore'fully adv. Being (being) n. असणे , आहेपण 2, जीवनदशा , अ. स्तित्व , भाव (S.) m, भवm, भवन , स्थिति, सत्ता (S.), वर्तन , सद्भाव m, सत्त्व ; as, “ In Him to live, move, and have our B." [To BRING INTO OR TO CALL INTO B. जन्मास घालणे-आणणे, जन्म m. १०. देण, उत्पन्न करणे.] २ metapb. मूर्त किंवा अमूर्त पदार्थ .. सत्व , भूत, वस्तु . ४ व्यक्ति . [TIE SUPREME B. परमेश्वर.] ५प्राणी m. B. Pr'. p. of the verb to Be.' B. a. चालू असलेला, विद्यमानः as, For the time B. चालू असलेल्या काळापुरता. This being so असें अस. ल्यामुळ, अशा स्थितीत, असे आहे म्हणून. Beingless a. Beingʻness n. To have one's being 3790. ___N. B.-वर दिलेल्या Being शब्दाच्या अर्थातील सत्ता सद्भाव, सत्व हे शब्द सत् (असणे) ह्या नामाची भाववाचक . भाहेत. भाव, भव, भवन, स्थिति आणि वर्तन हे शब्द संस्कृत नाषेमध्येच Being (असणे) शब्दाचे प्रतिशब्द आहेत. ह्या १ न्यांचा संस्कृतपणा जाऊन त्यांना शुद्ध मराठीपणा आला नाही. Beinked ( bb-inkt' ) p. 4. शाईने माखलेला, शाइन फांसलेला. Bejesuit (bo-jez' tu-it) 9. t. 'जीझसच्या सोसायटीची १ 'जेसुईट' पंथाची दीक्षा देणे, मन वळवून 'जसु२० नामक ख्रिस्त पंथांत ओढणे. Bejewel (be-joo'el) ५. t. रत्नांनी मंडित करणे, अलंकारभू पित करण; as, A bejeveled neck. मुका घेण. Bekiss (be-kis').t. नेमानं किंवा लडिवाळपणाने तोंडभर Beknave (be-nāv' ) . t. (obs.) एखाद्यास ठक झणण. २ ठक आहे असे समजून त्याच्याशी वर्तन करणे, ठक लारखा वागवणे.