पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/351

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

f- &c. मारणे-उडवणे g. of o., गर्दन मारणे g. of 0., गळा m. सोडवणे g. of 0., शिरच्छेद m- करणे g. of o.in covert or cant phraseology मुंडी मोचन 2. करणें (B) g. of o., शिरकमल . उडविणे. Behead'al n. शिरच्छेद m. Beheaded p. (v. V.) छिन्नमस्तक, छिन्नशिरस्क Beheading n. (v. V.) डोस्के उडवणे , शिरच्छेद m. Beheld (be-held' ) p. t. & p. p. of Behold पाहिलेला, प्रेक्षित, अवलोकित, विलोकित, आलोकित, वीक्षित, दृष्ट. Behemoth (bē'he-moth ) [ Either the pl. of Hebr. behemah, a beast, or a Hebraistic form of the Egyptian pehe-mouit, 'water-ox.'] n. ferent thin शास्त्रांत या शब्दाचा उपयोग हिपॉपोट्यामस किंवा पाणघोडा m. याऐवजी केला आहे. Behest (be-hest') [A. S. behces, a promise.] आज्ञा , . आदेश m, हुकूम m, सांगी f; as, To do his behest. Behight (bē-hīt') [A. S. behatan, be & hatan, to call.1 0.t. वचन देणे. २ च्या दिमतीस देणे, विश्वासाने हवाली करणे. ३ अधिकारपूर्वक देणे. ४ मनांत असणे, कल्पना करणे. ५ आहे असे दाखल करणे-मानणे. ६ बोलावणे, अमुक नांवाने हाक मारणे. ७ हकम करणे. This word is obsolete in all its senses. m. p. Be. highting. Behote pa. t. Behight pa. p. Behind (bē-hind') [A. S.be & hindun, see Hind. 7 oren पुढच्या बाजूच्या उलट, पाठीमागच्या बाजूस, पाठीमागें, मागें, पाठी, पाठीशी, पाठशी, पश्चात्, पलीकडे (पैलीकडे); as, B. my house. [CLOSE B. पाठोपाठ, मागोमाग, लगोलग. To LOOK B. पाठमोरा पाहणे, सिंहावलोकन 1. करणे.१२०nder the cover or shelter of आड, आडऊड. [FROM B. पाठीमागून, पाठून, मागून, पाठीकडून, पाठलेकडून, मागलेकडून, पलीकडून or पैलीकडून, आडून.] ३ (गेल्यावर किंवा मरणानंतर) राहिलेला, पाठीमागें; as, He left two children B. him; He went to Poona leaving his books B. him. ४ पाठीमागें, अंतरावरas, I am not behind the class in my studies. Behind (bo-hind') adv. पाठीमागें, पिछाडीस, मागे, पाठी, पृष्टभागी, पश्चात्, पश्चात्भागी, पश्चिमभागीं, पृष्टतः; as, To remain B. २ पाठीकडे. ३ वळून (To look 'B.). ४ पढें न आणलेला, नजरेआडचा, नकळत, परोक्ष; as, There is no evidence B. ५ शिल्लक; as, There are some passengers B. ४ मागील, पूर्वकालचा; as, "Forgetting those things which are behind." Phil. III. 13.६ (कोणी एक गेल्यानंतर) पाठीमागे; as, To stay B. Behindhand adv. &a, in a state of backwardiness मागलटीस or मागलटीवर; as, In this matter he is very much B. [To FALL B. मागे-पाठीमागे-मागलटोसमागलटीवर पडणे, मागे पडणे, मागलटणे, मागसावणे, मागसणे, साधारण (?). To TIIROY B. मागे-पाठीमागे-मागलटीस or मागलटीवर टाकणे, मागसांडणे, माघारणे.] २ आदायाच्या जास्त खर्च अशा स्थितीत; As, The Budget is very much B. ३ धिमा, सुम्त, पाठीमागचा.