पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राचं कांहीं भाग) बाहेर फिरविणारे स्नायु m.pl., बक्षिक्षे. पकस्नायु m.pl. Abduct ( alb-duk:'[ I. al, a dacore, to lead. ] v.t. जबरीनें अपहार करणें, फितवून नेणें. २ anat. खेचणें, बाहर फिरविणे. Abduction n. अपहार m, अपहरणn. २ law (लेकरूं nबायको f-&c. ) कपटाने फुसलावून जुलमाने नेणे. ३ anat. शरीराच्या कल्पित मध्यरेषेपासून अवयव दूर नेणारी स्नायूची क्रिया f, बहिःक्षेपन n, अपक्षेपन n. Abductor n. अपहार करणारा, फितवून-फूस लावून नेणारा. २ anal. बहिःक्षेपक स्नायु m, अपक्षेपक स्नायु m.
A beam (a-bēm') [ Prep. a, (A. S. on.) on, & Beam.] adv. naut. नावेच्या कण्याशीं काटकोन करणाऱ्या दिशेत.
A becedarian (a-be sc-dā'rivan ) a. ( one engaged in teaching the alphabel ) मूळाक्षरे n.pl. शिकविणारा, गांवपंतोजी m, ओनाम्या m, रूपावळ्या m, ओनामा-अक्षरमाला-वर्णमाला-&c. - सांगणारा शिकविणारा. &c., क ख घोकव्या m, वर्णमातृकाध्यापक m. २ ( one learning the alphabet ). मृळाक्षरे n. pl. शिकणारा m, ओनाम्या m, ओनामा घोकणारा, ओनामावोक्या m, बाराखड्या घोकणारा-बोक्या m, धुळीचा लिहिणारा m, पंचअक्षरी m, आठवड्या m, खडे मांडणारा m, क-खचा पंडित m, अक्षरओळख साधलेला m, अक्षरारंभकर्त्ता m, विद्योपक्रमकर्त्ता m, प्रथमाभ्यासी, नृतनाभ्यासी, वर्णाध्यायी m. Abecedarian Psalms or Hymns ११९ साव्या हिब्रू स्रोत्राप्रमाणे ज्या स्तोत्रांतील कवितांचे प्रारंभीचे एकेक अक्षर मूळाक्षरक्रमाने आहे अशी हिब्रू स्तोत्रें. [ From the letters a, b, c, d.]

A bed (a-bed') adv. शेजेवर, बिछान्यावर, माचावर, खाटे

वर, अंथरुणावर, शय्यास्थ, शय्यागत, खद्वारूढ, निद्रित, पहुडलेला ( Poe.).
Aberrate ( ab'-er-rāt ) (L. ab, from, & errure, to wander, err. v. i. नीतिमार्ग-सन्मार्ग-रूढमार्ग सुटणे, अपथगमन करणे. २ स्थानभ्रंश स्थलांतर होणे. ३ opt. केंद्र सोडून जाणे, केन्द्रीभवन न होणे, केंद्रांतून न जाणे, अपायन होणें. Aber'rance, Aber'rancy n. विचलन n, नियमभ्रष्टता f, रूढमार्गत्यागm, विगति f, विषमचलन n, विषमगति f, विपथगमन n, सूत्रविक्षेप m. A ber'rant a. विचलन-विगति-&c. कर्ता, अपथगामी, विपथगामी &c., &c. Aberration n.-act. रूढमार्ग सोडणे n, नियमाला सोडून जाणे n.-state. नीतिप्रष्टता f; AS, A. OF MIND भ्रम m, भ्रमण n, मतिभ्रंश m. २ नियमविरुद्ध उत्पत्ति f-वाढf. ३ physiol. शरीरांतील द्रवद्रव्यांचा स्वस्थानत्याग m. ४ astron. विभ्रमण n, आकाशस्थ ज्योतींचे दिसणारे स्थलांतर n. ५ opt. किरणांचें अकेंद्रीभवन n, अभिभ्रंशन n, किरणविचलन n, अपायन. ६ law मध्ये अडथळा आल्याने नेम चुकून अनुद्दिष्ट वस्तूवर आघात होणे; as, अवर धरलेला नेम गोळीला मध्ये अडथळा येऊन चुकून तो ब-ला लागणें. Aberration of lenses यवापायन. Aberration of light प्रकाशापायन, प्रका-