पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/344

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Beech (béch) [A. S. bcece; Gr. phargein, to eat; according to some भुज, to eat.] n. 'तीच वृक्ष m. है झाड फक्तं अमेरिकेत व युरोपांत सांपडते. एक प्रकारचा वृक्ष, याची साल तुळतुळीत असते. याला पालवी दाट असते. याची फळं डुकरें खातात. Beechen a.
Beef ( bēf ) [I. bos, bovis, Sk गो. art, an ox.] n. गोमांस n. In this sense the word has no plural. 2 पुष्ट गुरूं किंवा ढोर (खाण्याच्या मांसाकारतां) pl. Beeves गाय बैल m, गुरेढोरें n. pl. Beef a. गोमांसाचा. Beef'-eater गोमांस खाणारा, लठ्ठ मनुय्य. २ राजरक्षक, राजाच्या रक्षकांपैकी एक. Beef iness u. Beef steak शिजवलेल्या गोसांसाचा जाड लांबोळा तकडा m. Beef - tea गोमांसाचा रसा m. Beef'-brained, Beef-headed, Beef-witted बैल fig. झुंभ, ढ, ठोंब्या. Beef'y a. गोमांसासारखा, मांसल.
Beelzebub (bé-el'zē-but) [FLeb. ba'al -'bub, Hy-lord.] n. 'बीएलझीबब' फिलेस्टाइन लोकांचे बेथेल देवतचे नांव n. २ New Test. पिशाचांचा राजा m.
Been ( bén ) par. p. of to Be झालेला.
Beenah (bena) n. 'बीना.' सीलोनमधील लग्नाची एक चाल f. ह्या चालीप्रमाणे नवरा बायकोच्या घरी रहातो व मुलांवर बायकोची व तिच्या कुटुंबाची सालकी असत. Beer (bēr) [A. S. beor, connected with Barley.) n. सातूची केलेली एक प्रकारची पिण्याची दारू f, वीर n, बोजा m (वीरदारूचा एक प्रकार). Beer'-engine, Dan pump बीर दारू उपसावयाचं यंत्र किंवा संचा m, बीरबम्ब Beer-house बीरचं दकान n, बीरचा पिठा m. Beeriness n. वीरसारखा गुण किंवा धर्म m. Beer-money (लप्करा शिपायांना) वीरच्या ऐवजी दिलेला पैसा m. Beery to बीरसारखा. २ बीरने आलेल्या अंमलाचा. Small beer फिक्की बीरदारू f. २.fg. क्षल्लक गोष्ट f as, To think no small beer of one's self."
Beestings (bēst'ingz) [ A. S. by sting.] n. pl. व्यालेल्या गाईचे पहिले दूध n, पहिला चीक m.
Beet ( bet) [ L. beta, beet. in. एक प्रकारची मुळयासारखी भाजी f. Beeta vulgaris (sometimes called Beet-root) चुकंदर. (also called) पालक. But v is another plant called Spinacia Oleracea which means पालक or simply माजी.
Beetle (hét! ) [ A. S. beatan, to beat, of the same origin as the English word Beat. ] n. मोगर m गरा m. (दगड किंवा खडी ठोकण्याकरिता). २ गिरनीत विणलेले कापड ठोकण्याचे यंत्र , वीण घट्ट कारता व सुरकुत्या पडूं नयेत झणून हे कापड दा तात. या यंत्रास Beetling machine' असेंही ह्मणता B. 2. t. सोगरीने ठोकणे 1, ठोकण्याच्या यंत्रांत घालून फाई करणे (कापड, कापसाचा गट्टा इ०); as, l cotton goods. Beetle-head मूर्ख, अक्कलशून्य. Bee'tle headed a. ठोंब्या, मंदबुद्धीचा, मठ्ठ. Bee' tlestock n. मोगऱ्याचा दांडा m. Beetling m. मुद्राघात. सफाई करण्याकरितां ठोकणे.