पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/315

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वातीचे ठिकाण n. ७ geom. आधाररेषा f, पायाची रेषा f. ८ math. आधारसंख्या f, मूळसंख्या f.९ mil. लढाई सुरू करण्यास लोइस्कर असा तळ m. १० gram. (प्रत्यय लावण्यापूर्वी शब्दाचे झालेले) सामान्यरूप m. ११ dyeing का. पडावर रंग पक्का बसविण्याकरितां वापरलेला पदार्थ m. १२ (एखाद्या दस्तूचा) मुख्य घटक m. १३ surveying आधाररेषा. १४ mus. (तारेचा किंवा आवाजाचा) नीचस्वर m, घोर m, खरज m. १५ the base-end or bass-end of a tecbor धूम , धुमाचा पुरा, धुमाडा, बाया(ह्या). मृदंगाची डावी बाजू. B.v.t. पाया घालणे रचणे, (वर) रचणे-स्थापणे, स्थापित करणे. Base less a. निराधार, आधारशून्य, कांहीं आधार नसलेला. २ सुळांत कांहीं नसलेला. Basal or Basilar a. तळाचा, बुडाचा, बैठकीचा. Basic a. chem. भस्त्रिक, अस्लापेक्षा जास्त अस्म असलेले (लवण). Basicity n. भस्माबरोबर संयुक्त होण्याची शक्ति f, भस्मसंयोगशक्ति f. Bacillary a. तळाचा.
Base-bali ( bas'-bawl) n. चेंडू मारून चार सीमां (base). वर चार काठ्या रोवून केलेल्या मंडळावर पळण्याचा लहान मुलांचा एक खेळ m, सीमाचेंडूचा खेळ m, सीमाचेंडू m. २ या खेळांतील चेंडू m.
Base court (bās'kört ) [ Fr. basse-court.] n. धराच्या मागील आंगण n. २ नोकर रहाण्याचे (किल्याच्या बाहेरील) सखल आंगण n.
Basement ( basement ) m. एखाद्या इमारतीचा तळचा भाग m, तळमजला m, पहिला मजला m, खालचा मजला m. २. fig. आधारकाम n, आधार m, आधारतल m, पायावर दगडकाम n. ३ कांही भाग जमिनीच्या सगाटीच्या खाली असणारा तळमजला m (not a cellar ).
Base-viol ( bas.viol ) n. खरजसुराचे एक तंतुवाद्या n.
Bashful ( bash'föõl) [See Abash.] a. modest to excess, sheenish लाजाळू, लाजरा, लाजखोर (?), लाजवट, लाजट, लजाशील, भिडम्त (*). भिडसारू-ळू (*), भिडसर (*), भिडसूळ (*), भेजूड (*), संकोची (*), संकोचशील (*), सभाभीत (?), जनभीत (?). A bashful person is लाजकोंबडा. [SOME OTHER TERMS FOR. A BASINFUL PERSON GIVEN BY MR CANDY ARE:-गायतोंड्या, गोमुख्या, मुंगसतोंड्या, प्रेलतोंड्या, मेमलतोड्या, मेमुलगाडा, मेषपात्र, मेषा, मेंगा-ग्या, मेंगें, तोंडझांक्या, मुखदुर्बल (ल). BUT WE DIFFER FROM UIM IN THIS RESPECT. ] Bash' fully adv. लजेने, लाजाळुपणाने, लाजरेपणाने, लाजून लाज धरून, लाजवटपणं. Bashfulness n. लाजाळुपण m, लाजरेपणा M, लाज f, लज्जा f.
 N. B.-आमच्या मते भिडस्त हा Bashful शब्दाला योग्य प्रतिशब्द नाही. भिडस्त मनुष्य ह्मणजे मुख्यत्वे दुसन्याची भी किंवा मुरवत जो मोडीत नाहीं तो. हा अर्थ Bashful शब्दाच नव्हे. Bashful शब्दांत विनयातिरेकाची कल्पना प्रधान आहे तसेंच सभामीत हा इंग्रजी Nervous शब्दाला योग्य प्रतिशब होईल. Bashful मनुष्य सभाधीट असू शकेल. Bashful , संकोचशील हाहि प्रतिशब्द योग्य नाही. संकोचशील शब्दांती संकोच शब्दाची कल्पना इंग्रजीतील Constraint शब्दाने व्य होते. आणि उगाच एका इंग्रजी शब्दाला अयथार्थ असे पुष्कळ