पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होईल तितका फायदा करून घेणे, संकटाचा किंवा अडचणीचा फायदेशीर उपयोग करणें, cf. कोंड्याचा मांडा करणे. To sell any one is B. (shakes. ) एखाद्याला मूर्ख बनविणे करणें, फजित करणें, भोंदणें, झकवणं.
 N. B.-Bargain, सौदा. Agreement, (Law) कबुलायत, संकेत. Contract, (law) (दोघांमधील) करार, मत्ता; as, in contractor. Covenant, एका विशिष्ट कृल्यासंबंधाने केलेला करार. Compact, पुष्कळांतील करार, समवायी करार, जुटी मधील करार.
 Bargain ह्या शब्दांत (१) ठराव किंवा करार, (२) अदलाबदल आणि (३) स्वस्तपणा ह्या तीन कल्पनांचा समावेश होतो. Into the bargain वर, शिवाय, आणखी. To strike a bargain सौदा ठरविणे.
Barge (bārj) [L. baris, a flat Egyptian row-boat.] n. क्रीडानौका f, वरकीण f. २ पडाव m. ३ बार्ज्या m. Bar'geen. same as Bargeman. Barge man m. कीडानौका चालविणाचा खलांशांपैकी एक, क्रीडानौकेवरील खलाशांचा मुख्य m. Barge'-master n. क्रीडानौकेचा मालक m.
Barge board ( barj-hord ) [ This barge may be connected with low L. barges, a gallows or a corruption of verge board. ] n. पाऊस आंत येऊ नये झणून व वांसे झांकून टाकण्याकरितां चांदहेच्या कड्याने लावलेला फलाट किंवा फळी f, चांदईची दर्शनपट्टी f, पानपट्टी f.
Barge course (barj'-kors ) m. वाशांच्या पुढे आलेली कौलांची पाळी f.
Barium (bāri-um) [Gr. baros, heavy. Sk. भार bher, weight.] n. chem. बेरिअम, ह्याला "भार" हे नांव योजिले आहे. ही धातु आहे व ही रुण्यासारखी पांढरी असते. हिची संक्षिप्त संज्ञा Ba. हिचा अणुभारांक किंवा विशिष्टगुरुत्व १३७.
Bark (bārk) n. साल f din. सालपट n, चामडें n, चर्म n, त्वचा f. [INNER B. अंतःसाल f, वल्कल n, अंतस्त्वचा f. OUTER B. उपरसा f.] २ झाडाची औषधी साल f. ३ (कोणत्याहि वस्तूचें) बाहेरील वेटन n, बाह्यवेष्टन n. Bark used as a material in dyeing रंगाची साल. B. ७. t. त्वचा f-साल f-काढणे-सोलणे, साळणें ( R.), ऑसणे, छिलणे. २ (कातडी) घासणे. ३ (चामडें) सालीने रंगवणे. Bark bed n. सालीचा कडक बिछाना m. Burk'en v. t. सुकवून सालीसारखा करणे. B. v. t. सालीसारखा होणे. Barker n. झाडाच्या साली काढणारा. Bark'ery n. साली ठेवण्याची जागा.. २ कातडें कमविण्याचा कारखाना m, (चामड्यावर विशिष्ट झाडांच्या सालींच्या रसाचा संस्कार केल्याने तें कमावले जातें). Barkless a. बिनसालीचा, सालीविरहित. Bark'y a. सालीसहित, सालीचा. Cinchona, Peruvian bark चिंकोनाची साल, ह्यापासून कोयनेल (quinine) काढतात. Bark (bark) [A, S, beorcan, prob. a variety of brecan, to crack, snap. ] n. cry of the clog, wolf, &c. भोंक, भांकणी/श्वनाद m. B. v. i. yelp like & dog