पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Bare ( bar ) ( A. S. bar. ) a. nude, unadorned उवडा, नागवा, खुला, बोडका, नम, दिगंबर, अवस्न, वस्त्रहीन, आच्छादन-रहित-हीन-शून्य-&c. २ (a tree or plant) निपानी, सडसडीत, खडखडीत, खडलेला, निष्पर्ण, निप्पत्र, खरांटलेला, परंट. ३ nude, picin, unadorned, bold मुंडा, बोडका, ओंका, साधा, शून्य Pop: सुना, सुनका, लकलकीत, लक, लकीलक, रंडका or रांढका, अभूपित, भूषणरहितभीन-&c. ४ mere निखालस, दुस्ता, निम्ता, केवळ; as, B. supposition शुद्ध कल्पना. ५ रिकामा, रिता, विरहित (R. of money) ६ जीर्ण झालेला. ७ नि:शस्त्र,शस्त्र-हीन-विरहित. B.v.t. to make bare or naked बोडका-उघडा-नागवा-बुचा-सुना-&c. करणे, बोडकावणे. २.fig to disclose, to reveal उघड करणे. Barebacked a. उघड्या पाठीचा, बिगरखोगीर, उपलाणी. To ride (upon horse) B. जिनाशिवाय घोड्यावर बसणे, सोकळ्या पाठीवर बसणे, उपलाणी बसणे. Bare hone n. जरत्कारू c, सुदामदेव m, शुकस्वामी m, पाप्यांचा पितर m, अस्थिपंजर m, सांपळा m. TO BECOME ON BE A HERE B. सांपळा m. वळणें राहणें g. of s.] Bare honed a. हाडक्या, हाडगळ, हाडल, हाडकुळा. Bare faced a. उघड्या तोंडाचा, बिनमुखवड्याचा, अनावृतमुख, अनाछादितमुख. २ निर्लज, निलाजरा, निश्हांक, उघडया माध्याचा, जागीर, निर्धास्तधिटाईचा; as, A B. robbery. Barefacedly adv. (v. A. I.) उघड्या तोंडाने, निलाजरेपणाने, उघडपणाने, उघड्या माथ्याने, जागरोने. Bare facedness n. Bare foot, ad a. अन(ज)वाणी, अणव्या पायांचा, पादत्राणरहित शुन्य. Bare Foot adv. अनवाणी, अणण्या पायाने, उघड्या पायाने, मोकळया पायाने. Bare headed a. बोडका, उघड्या डोईचा, शिरोवेष्टनरहित-हीन. २ (प्रणामपूर्वक) टोपीकादलेला. Bare'legged a. उघड्या मांडीचा. Bare'ly adv. (v. A. l.) अधडेपणाने, नागवेपणानें. २ फक्त, मात्र, केवळ, निवळ, निखालस. Bareness u. (v. A. l.) नागवेपणा m, खुलेपणा m, बोडकेपणा m, &c., आच्छादनराहित्य n. २ निष्पर्णत्व n, निम्परता n. बुचेपणा m, बोडकेपणा m, ओकेपणा M, साधेपणा m. &c. भूषणरहित्य n. ४ कंगाली f, गरीबी f.
Bargain ( bar'gin)[O. Fr. bargainer, to chaffer.] m. contract सौदा m, बोली(?) f, करार (?) m, साटें m, पैज (?) f, होड (?) f, व्यापार m, कबुलायत f. २ सौदा m, सौद्याची वस्तु f-चीज f. ३ सवंगसौदा, किफायतीचा सहा m, घोस n. B. v. i. विकणे, मोबदला घेऊन देणे (followed by away). B. v. i. make contract for iखंडून घेणें. खंडणूक f-खिंड m. करणें-ठरवणें, बोली f-करणे ठरवणे. पेज (?) f. मारणे, सौदा-सट्टा करणे. २ chaffer in settling a price (obs.) घासाघास f-घासाघीस f घासघीस f विसधीस खाराखीर f-&c. करणे. ३ मोबदला घेऊन ( witlh for ). ४ सट्टे करून गमविणे (with away). Bargainee n. सौदा पतकरणारा m. Bur'gainer, Bur gainor n. सौदा ठरवणारा-करणारा. To make the best of a bed B. बाई. परिस्थितीचा होता