पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाश्चात्य पद्धतीची पेढी f, सराफी पेठी (*), ठेव पेढी(*), व्यांक f, कोठी f (*), सावकारी पेढी f. २ पेढीची जागा f. ३ जुगाऱ्यांचे भांडवल n, गोठा slang. B. V. t. to deposit in a banle (as money) पेढीवर पैसे ठेवणे. २ पैशाचे रूप देणे, (चा) पैसा करणे; as, To B. an estate. B. v. i. पेढी घालणें, सराफाबरोबर देवघेव करणें. Bank-agent n. (पेढीच्या) शाखेचा अडत्या m, एजंट m-मुनीम m. Bank-annuities n. व्याजाबहल सरकाराने हमी घेतलेले पेढीचे भांडवल . २ सरकाराने हमी घेतलेल्या पेढीचे भागावर दरसाल दर शेकडा तीन टक्केप्रमाणे नियमित मिळणारे व्याज n. Bank-bill n. एका पेढीने दुसऱ्या पेढीवर दिलेली (दर्शनी किंवा मुदतीची) हुंडीf. Bank book n. पेढीवर पैसे ठेवणाराची-पैसे भरणाराजवळ असलेली खातेवही f, टिपडे n. Bank-cheque n. चेक, चिठ्ठी अगर जाब f, दर्शनी हंडी चिरात-चिट्ठी f. Bank-credit n. पेढीशी असलेली पत f, पेढीशी साख f, जितक्या रकमेपर्यंत जामिनगिरी दिली असते तितकी रकम पेढीवरून घेण्याची भलामण f. Bank-holiday n. (सरकारी हुकमाने) पेढीने सुट्टी घेण्याचा दिवस n. त्या दिवशी जी दर्शनी हुंडी वटवावयाची असेल ती कित्येक वेळां आदले दिवशी व कित्येक वेळां दूसरे दिवशी वटावणे कायदेशीर ठरविले आहे. Banknote n. रोख पैशाऐवजी चालणारी हुंडी किंवा ब्यांकेचा जासहिचा रोख पैशाप्रमाणे उपयोग होतो. Bank of deposit ठेवींची पेढी रकमा ठेऊन घेणारी किंवा ठेवी शेणारी पेढी f. Bank of issue (केव्हाही रोख पैशाऐवजी) हुंडी काढण्याचा अधिकार असलेली पेढी f. Bank-paper (व्यापाराच्या घडामोडींत चालणाऱ्या) ब्यांकेने काढलेल्या नोटा f. Bank-stock.n.पेढीचे भांडवल. Agricultural Bank शेतकीची पेढी कृषिसहाय्यक पेढी f. Branch bank मुख्य पेढीची शाखा f. Joint-stock-Bank n. समाईक भांडवलाची पेढी f. Private Bank n. दाहांपेक्षा कमी भागीदारांची पेढी, सावकारी पेढी , (सरकारी नव्हे किंवा सरकारांत नोंदलेली नव्हे). Savings-bank n. गरीब लोकांस शिल्लक लहान रकमांनी राखावयाची सोय करणारी पेढी, संचयोत्तेजक पेढी f. Banker n. बँकवाला m, सावकार m. पेढीवाला m,सराफm(*), हंडी. वाला m. [Bankers and Banking,-compreh. साव. सावकारा m. Fraternity or body (in a town, &c.) of bankers सावकारा m. Sitting carpet of a B. सावकाराची गादी.] Bankeress n. fem. Banking m. banker's business सावकारी, सावकारकी, सावकारा m, पेढीचा व्यापार m, धनव्यवहार m, सराफी, सराफीचा धंदा m. B.a. सावकारी, सावकाऱ्यांचा. २ बँकेसंबंधी. Banking company सराफी मंडली f -कंपनीची पेढी f.[BANKING UPON A POOR OR PETTY SCALE सांदीतली सावकारी तुटपुंजी सावकारी f, घायावा. यांची सावकारीI.JBank able a. पटावर ठेक्षण्यासला. यक; as, B. securities.
 N. B-Strictly speaking, सराफी पेढी is a Bank of Exchange, ठेवपेढी is a Bank of Deposit और