पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/295

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Banquette ( buns.set') { Fr. banque, a bench. ] a. तटाच्या आंतील दरट f. (दरडीवर उभे राहून तटावरून मोळीबार सोसण्याकरितां). २ archit. पुलाच्या दोन्हीं बाजूंचा उंच पायरस्ता m. ३ खिडकीच्या आतील कठडा m. the long lour behind the driver in a French diligence or omnibus गाडी हाकणाराच्या मागचे सखल बांक n.
Bantam ( ban'tom) n. a small, variety of the disestic forol. जावा बेटांतील बॅन्टम पक्ष्यासारखा लहान पक्षी m. B. a बॅन्टम पक्ष्याएवढा लहान. २ नेटाने झोबी खेळणारा. B. work एक प्रकारचे चितारी किंवा नकशी काम. Banter (banter) v. i. थट्टा-मस्करी-उपहास करणे. B. n. (no Pl.) उपहास m, विनोद , थट्टा f, चेष्टा f, मस्करी f, उपहासपूर्वक थट्टा f (now विनोदाची थट्टा). Barterer n. थट्टा किंवा मस्करी करणारा. Bant'ery n. थट्टा किंवा मस्करी करणे. Bant'ery a. थट्टा. मस्करीचा. Bant'eringly adv.
Banting (banting) n. मेदोन आहार (सेवन करणे), फाजील मेदनाशक आहार, हा आहार श्वेतकल्कयुक्त (albuminous) पदार्थाचा असतो, व याच्या पचनक्रियेसाठीला. गमारा कर्ब (carbon) शरीरांतील फाजील सांटलेल्या मेदापासून मिळतो व त्यामुळे शरीरातील मेद कमी होतो. हे मत सध्यां चुकीचे ठरले आहे. Banting ism n. बॅन्टिमची मेदोकाहारपद्धति. ही १८६३ साली विल्यम बॅन्टिंग याने लंडन येथील लोकांस कळविली.
Banting (bant'ling) [ So ciled from the bands and swaddling clothes in which the child is wrapped : another derivation connects this word with Carmen to nklong. bastard from band, 'bench' i. e. a chili begot-ion. on a bench and not in die marriage-bed.] n. अर्भक n, लहान मूल n, (केव्हां केव्हां तुम्छतादर्शक) पोदे n, कारटे n. [ हा शब्द एकदा basterd या शब्दाशी समानार्थक होता.]
Bazyan, See Bauian.
Baptise-ze ( bapt-iz') [Gr. plebeian, to dia in prier. ] v. t. जलसंस्कार करणे, जलसंस्कार करून खिस्ती धर्माची दीक्षा देणे, बाप्तिस्मा देणे, जलसंस्काराने सिस्ती धमौत घेणे,सिस्ती धर्मदीक्षा देण्याकरितां यथाविधि स्नान घालणे. २.fig. (यथाविधि) शुद्ध करून घेणे, प्रथम दीक्षा देणे. Baptisan n. बाक्षिस्मा m, (खिस्ती धर्मातील) प्रथम सं. स्कार m, (सिस्ती धर्मदीक्षेचा) जलसंस्कार m. २ शुद्धिविधिनान , शुद्धिस्खानविधि m. Baptis'mal a. (v. N.) बाप्तिस्म्याचा, बाप्तिस्म्याविषयींचा, धर्मनिवेशनार्थक -संबंधी-विषयक. B. service (खिस्ती धर्माची दीक्षा f, देतांना) जलसंस्कारासंबंधी उपासना f, जलसंस्कारोपासना/. २जलमार्जनाने किंवा पाण्यात बुडवून शुद्ध करण्याचा प्रकार m, जलसिंचनविधि m, जलशुद्धिविधि m. Baptis mally adv. Baptist . बाप्तिस्मादेणारा-करणारा, विस्तापूर्वी झालेला जो जॉन त्यास हा शब्द लावितात. २ प्रौढबासिमावादी m, लहान मुलांस 'बाप्तिस्मा देऊ नये' असे प्रतिपादणारा; (contr. of Anabaptist) 18