पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

pliments. To B. blows हाता (तो) फळीस-हातघाईस &c. येणे. To B. sharp spaciness-words धुसफुसणे (*), धुसफूल (')f-धुसमुस (*) f-किटकाफटकी f- झटापटी करणे, वर्दळीवर येणे, वाग्युद्ध करणे. Ban'dy u. फेंगडा (मनुष्य). Bun'dying n. Pandy-log n. फेंगंडा पाय m. B.-legged a. फेंगडवा-पायाचा (मनुप्य), फेंगड्या, वक्रजानु.
 N. B.-In modern Marathi घूसफुसणे means to express anger or displeasure in a suppressed manner.
Bane (bin) [A. S. bana, a murderer.] n. हानिकारण, हानीचे मुळ n, हानि f, नास n, नुकसान n. [ I will be his B. मी त्याचा सर्वस्वी नास करीन, मी त्याला धुळीस मिळवीन (?), मी त्याला ठार मारीन (3)]. २. fig. जालीम विप n, विख n, विषाचा प्याला m. ३ (obs.) मृत्यु m, मरण n, काळ m. ४ मेंढरांस होणारा एक प्रकारचा रोग m. Baneful a. अपायकारक, घातक, हानिकारक, मारक, अहितकारक. २ विषारी, विखारी, विषयुक्त. Bane-fully adv. घातुक रीतीनें. Balefulness n. घातुकपणा M. Bane'wort, Bane'berry n. dot. कांटरिंगणी f.
 N. B.-Bane=हानि ; Ruin=नाश ; Pest-बाड (जसें टोलधाट).
 संस्कृत नाश शब्दाचा अर्थ ruin असा आहे, परंतु त्यापासून झालेले नास मराठी रूप 'हानि किंवा नुकसान' एवढेच दाखविते. (नास= हानि = नुकसान. नास ह्मणजे नाश नव्हे). याचा महाराष्ट्रभाषापंडितांनी विचार करावा.
Baug (bang) n. (युरोपियन लोकांत) बायकांचे भिवयांपासून चौकोनी कापलेले केस m. Banged a. चौकोनी कापलेले केस असणारी. Bang tail n. (टोंकास कापलेले घोड्याचे) चौकोनी शेपूट n.
Bang ( bang) also spelt Bangue, See Bhang.
Bang ( bang) v. t. beat violently दणकावणें, सडकणें, बदडणें, दणगारणें, रपाटणें, धमकणें, कडकावणें. २ strike against forcibly आपटणें, आदळणें, आफटणें, धडकणें, थडकणें, (दरवाजा) धडकावून लावणें, धडका मारणें. 5. B. v. i. धडकणें, आदळणें. B. n. blow दणका m, दणकारा m, खणका m, थडका m. B. adv. थाडकन-कर-&c., धडकन कर &c. Banging a.
Bangle ( banggl) [Sk. वलय or कंकण, Hind. bangri] n. बांगडी f., चुडा m, कांकण n.
Banian ( ban'yan) [ Sk. वणिक, Hind. banya, a merchant. ] n. वाणी m, वैश्य m, वणिक m. २ ( useci uerisively ) वाणगंड m, n, वाणकूट m, वाणगट m. ३ एक प्रकारचा झगा m. ४ bot. वड m, वटवृक्ष m. B. days, days of poor fare (Seamen's phrase) खलाशास खाण्यास मांस न मिळण्याचे दिवस m. [इकडील वाणी लोक मांसभक्षक नाहीत त्यावरून युरोपियन लोकांत ही ह्मण पडली आहे]. २ उपासमारीचे दिवस m.pl.
Banish ( ban'ish) [O. Fr. banis, stem of pr. p, of