पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/286

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Balloon (bal-loon) [Fr. ballon, in football n. विमान n, आकाशयान n. आकाशवहन n, व्योमयान n.२ एक मोठी पोकन गोल वस्तु f. ३ वायूचे गोल कांचपात्र n, यांत वाय भरून ठेवतात. (वायूंचे) विमानपाय n. B. u. t.(विमानांत) वर देणें B. u. i. विमानांतून वर जाणें. २ विमानासारखं फुगणें. Ballooned a. विमानासारखा फुगलेला. Balloon'er n. विमानांतून वर जाणारा. वैमानिक. Balloon'ing n. विमानांत बसून जाणे n. २ विमानाची कला f. Balloon ist n. विमान चालविणारा, वैमानिक. Balloon'ry n. विमान चालविण्याची संवय f, विद्या f. विमानविद्या f.
Ballot (bal'ut) [It. ballotta, it little ball used for voting; dim. of It. balla, a ball. ] n. ( गुप्त ) संमतिगुटिका f, गुप्त रीतीने मत देण्याकरिता वापरलेली गोळी f. चिठ्ठी f. २ गोळीन-चिठ्ठीने गुप्त संमति देणे n. ३ मिळालेली सर्वमत n. pl. B. u. i. गोळीन-चिठ्ठीनं गुप्त संमति देणे करणें. ( frequently used with for ). Bal loting pr. p. Balloted pa. p. Ballot-act n. गटिकाद्वारा-लेखद्वारा मत गुप्तरीतीने देण्याविषयी कायदा m. Bal lot box n. गुप्त संमतीची गुटिका f-चिठ्ठी f-लेख m-टाकण्याची पेटी f, गोळ्या किंवा चिठया टाकण्याची पेटी f. Balloter n. गोळ्यांनी गुप्त संमति देणारा.
Balm .( bulin) [Fr. baume. See Balsam.] n. झाडाचा सुगंधि रस m, सुगंधि वृक्षनिर्यास m. २ सुगंधि मलम n, दुःख शमविणारा पदार्थ-द्रव्य n, उपशामक औषध n, उपशमन n. ३.fragrant ointment सगंधिक उटणें. B. V. t. उटणे लावणें. २ शमवणें, शांतवणें. Balm'ily adv. सुखकररीत्या. Balm'iness n. सुगंधितपणा m. Balmy a. सुगंधि, गोड, सुखकर, उपशामक. २ सुवासिक.
Balneal ( bal'ne-al ) [ L. Ualnerun, bath.] a. नहाणघराचा, स्नानागारासंबंधीं. Also Balnentory. Bal neary n. नहाणघर n, स्नानागार n. Bal'ncology n. a scientific study of baths and medicinal springs स्नानशास्त्र n, स्नानविधिविचार, स्नानविद्या . ह्या वैद्यका च्या भागांत कोणत्या खनिज द्रव्याच्या झऱ्याचें स्नान कल असतां प्रकृतीवर काय परिणाम होतो ह्याचा विचार केलेला असतो.
Balour disc (baloor disk) [Fr.] n. मूर्खपणाचे कृत्य n. Balsam ( bawl'sam ) (Gr. balsamon, à fragrant gum.] n. राळेसारखा कडक चीक-वृक्षनिर्यास m; [as, धूप M, विशेप m, रक्तयाबोळ m.] २ उटणे n, अभ्यंजन n. ३ bot एका जातीचें सुगंधि तेलसर झाड n. ४ उपशामक पदार्थ m. B. u. t. (जखम) बरी करणे. Balsam'ic, Bal'salmous a. उटण्याचा गुण असणारा. २ उपशमकारक, स्वास्थ्य जनक-कारक, हुपारी आणणारें. ३ मृदकारक, मृदु कर णारें. B.n.med. एक प्रकारचे हषारी आणणारे औषध" Balsamation n. Balsam'ical a. Balsam'ically adv. Bal'samine n. Balsamif'erous a. rifat gamfaratan उत्पन्न करणारे. २ उपशामक औषध उत्पन्न करणार: Bal'samy a. सुवासिक. Canada balsam n. एक प्रकारच टरपेन तेल n. एका जातीच्या देवदाराचा द्रवराळ, जर्स-