पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

song for dancing to-L. L. ball are, to chance]. (Ballad याचा मूळ अर्थ नाचण्याच्या ठेक्यावर गाण्याचं गीत असा आहे. हा अर्थ मिल्टन, अडिसन आणि जॉन्सन ह्यांच्या काळापर्यंत होता. आणि ह्या काळानतर आमच्या कडील पोवाड्यासारखं काव्य असा एक अर्थ ह्या शब्दाला आला आहे.) n. नाचण्याच्या ठेक्यावर गाण्याचे गीत n, (शृंगारिक असेल तर) लावणी f, टुंबरी f, गर्भा m, (ऐतिहासिक असेल तर) पवाडा M. Bal'ladist n. पवाडे लावण्या करणारा-गाणारा. Bal'lad-monger n. हलक्या प्रतीचे पवाडे-लावण्या करणारा, छोटेखानी कवी m. B. singer n. पवाडे-लावण्या गाणारा, शाहीर , गांधळी 2. B. Opera 1. संगीत नाटक 1. (ज्यांत फक्त लावण्याच ह्मणण्यांत येतात). संगीत तमाशा m. Balladder ", पवाडे-लावण्या करणारा. Balluddry o. लावण्यांचा विषय m-पद्धत f Balladize u. t. एखाद्या विषयावर लावणी-पवाडा करणें.
Ballast ( ballast ) [ ह्याच्या तीन व्युत्पत्ति देतात. (१) O. Dan. bar last, i. u. bare load, mere weight. (R) O. Low Ger. ballast, i. e. 'bale last' useless load. (३) Dan. bag-last. i. e. back lond.] n. गलबतांचा अमुक एक बूड पाण्यात बुडावा ह्मणून अगर तो उलकंडूं नये ह्मणून त्यांत घातलेली रेती-दगड-लोखंड, निलिम n, निरीम n, भार m, वजन n. २ विमानांतील रेती f, विमानाचें वजन हलकें करावयाचे असल्यास ती रेती खाली टाकितात. ३ railway लोखंडी रस्त्यावरील खडी f. ४.fig. मनुष्याला स्थिरता आणणारा-स्थिरताकारक धर्म m, भारदस्तपणा m. ५.fig. (स्थिर करणारा वजनी) आधार m. B. V. t. (जहाजांत किंवा लोखंडी रस्त्यावर) खडी टाकणें-घालणें, निरीम-निलीम भरणें. २fig. स्थिर करणें, स्थिरावणें. B.-heaver n. तारवांत रेती किंवा वजन घालण्याच्या कामी लावलेला मनुष्य m. A man of no B. अस्थिर बुद्धीचा-मनाचा-चंचल स्वभावाचा मनुष्य m. A vessel in B. (आंत माल नसतांना) फक्त निलिमाने भरलेलें गलबत n. Bal'lastage n. law बंदरांत गलबताची खडी नेण्याबद्दल दिलेली जकात f. Ballasting n. दगडाची खडी. २ स्थिर करणारा पदार्थ m.
Ballet ( bal'la ) [Fr. ball, a dance ; Sk. वल, to turn.] n. pantomime फक्त हावभाव, नृत्य व देखावे यांनी युक्त असें नाट्य १० (ह्या नाटकांत भापण नसते), मुग्ध नाट्य . २ dance हावभावाचे नृत्य , लास्य . B. V. t. मुग्ध नाट्याने दर्शविणे. Ballet-dancer मुग्ध नाट्यांतील नट m.
Ballista, Balista (bal-lis'ta) (L-Gr. ballein, to throw.) n. pl. Ballista, Baliststa. प्राचीन लीकांचे वेढयांतल्या स्थलावर दगड वगैरे फेंकण्याचे एक यंत्र n, अश्मक्षेपन an. Ballistic a. अस्त्रे किंवा दगड फेकण्यासंबंधी, अपनविषयक. Ballistics n. (on the analogy of athletics, acoustics ) अश्मक्षेपनशास्त्र n. Ballis'tite a, सुधारलेली बंदुकीची दारू f, सुधारलेलें अग्निचर्ण n, शोधित अग्निचूर्ण n. (अग्निचूर्ण is our old word for Full-powder.)