पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रणें, नको झगणें. ३ avoid (as responsibility) टाळणें, उपयोग न करणें. ४ (वा) रस्ता बंद करणें. ५ आशाभंग करणें, निराशा करणें, ठकवणें, फसवणें. ६ पडीत ठेवणें, वरळ ठेऊन नांगरणें, वापरांत न आणणें. B. u. i. सरळ चालता चालतां वळून जाणें किंवा अडणें (घोड्यासंबंधी). To snake a B. जमिनीचा भाग नांगरल्याशिवाय ठेवणें. २.fig. निराशा करणें, लुञ्चेगिरीने कामांत कसर करणे. To make a B. of good ground चांगली संधि दवडणें. Balk'er a. Balk'ingly adv. Balk's a. Balk'line n. विलियर्डस् खेळाच्या मेजावर तोंडच्या बाजूपासून २८॥ इंचांवर काटलेली आडवी रेषा बिलियर्डस्मध्ये सुरवातीची आडवी रेषा f, आद्यरेषा f.
Ball (bawl) [E.L. pila, a ball.] n. गोल m. (pop.) गोळा m, गोलक m, पिंड m, गोटा m, उंडा (colleg.) m. २ चेंडूm, कंदक m, गोटीf; as, To play with B. ३ med. गोळी f, गुटिका f, गुटी f, गुटका f, गुलिका f, गोलिका. ४ (of the eye) बुबूळ n, नेग्रगोल m, नेत्रगोलक m, अक्षिगोल-क m. ५ ( of thread &c.) गुडी f, गुंजडी f, गुंडळी f, गुंडाळी n, गुंडा m, पिंटा m, पिलंडा m, मुहाm. ६ वाटोळा पदार्थ n. ७ बंदुकीची गोळी. ८ भूगोल m, पृथ्वीचा गोल m; as, B. of the Earth. B. u. t. गोळा करणे. B. u. i. गोळा होणे. Ball-cartridge n. गोळीचे काडतूस n (opposed to blank cartridge). B.-cock टांकी भरली झणजे आपोआप बंद होणारी तोटी f. गोलतोटी. B.-firing गोळीबार m. B.-practice गोळी. बाराची कवाईत. B. proof गोळ्यांनी अभेख असा (तट) m. B. and socket joint (anat.) उलखलसंधि m.; as, खांद्याचा संधि, मांडीच्या खुब्याचा संधि, (हाडाचे) मुलळासारखे डोके उखळासारख्या खळीत बसून हा संधि होतो. (उलूखल म्हणजे उखळ). No B. Cricket गैरचेंडू m, नियमाविरुख फेंकलेला चेंडू m. To have the B. at one's feet एखादी वस्तु पूर्णपणे स्वाधीन असणे. To keep the B. up or rolling कायम-चालू किंवा जागृत ठेवणे. To take up the B. एखाद्या का. मांत आपली पाळी घेणे. Twist B. हुलकावणीचा चेंडू m. Wide B. चेंडूफळीच्या पूर्ण माराबाहेरचा किंवा बे. सुमार चेंडूm.
N. B.-इंग्रजीत Ball, Globe, Sphere आणि Orb हे समानार्थी शब्द आहेत, परंतु त्यांतील अर्थभेदाची छाया लक्षात आणून खालील प्रतिशब्द त्यांना योजिले आहेत. Ball=पिंड. Globe= गोल. Sphere=गोलाकृति. Orb-तेजोगोल, ( तेजोमंडळ-विंब). Ball (bawl) (F.-L. ballare, to dance.] n. entertainment of dancing साहेब लोकांत जोडप्यांचा नाच m, सस्त्रीक नृत्य , साङ्गननृत्य , स्त्रीपुरुषांचा नाच m, नाच m (१), सीधरुपनत्योत्सव m, स्त्रीपुरुषांचा नृत्यसमारंभ , नृत्य 12. २ साङ्गननृत्याची मजलस, साङ्गननृत्योत्सवार्थ जमलेली मंडळी.. Ball-room . नृत्यशाला (?), नृत्यदिर (1), नाचण्याचा अड्डा m; साजननृत्यस्थान . To open the B. नाच सुरू करणे. २ fig. कामाचा प्रारंभ करणे.
Ballad (bal'lad) [Fr. ballad e, a song, prov. balada, a